कोल्हापूर : गर्भलिंग चाचणी; कर्नाटकातील बोगस डॉक्टरला अटक

कोल्हापूर : गर्भलिंग चाचणी; कर्नाटकातील बोगस डॉक्टरला अटक

Published on

गारगोटी (पुढारी वृत्तसेवा) :  बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी केल्याप्रकरणी कर्नाटकातील आणखी एका बोगस डॉक्टरला शनिवारी रात्री अटक करण्यात आली. अनिल मल्लू कुंभार (वय 37, रा. नाईंग्लज, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे.

बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणीप्रकरणी मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर विजय कोळस्करसह सात जणांना यापूर्वी अटक केली होती. याप्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या आठवर पोहोचली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news