Kolhapur Youth Murder: दगडाने ठेचून तरुणाची हत्या, शिरोळ तालुक्यातील घटना

खुनाची ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
Kolhapur Youth Murder News
Kolhapur Youth Murder : तमदलगे येथे दगडाने ठेचून निमशिरगावच्या युवकाचा खूनFile Photo
Published on
Updated on

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा

तमदलगे (ता. शिरोळ) येथील डोंगराच्या पायथ्याशी अविनाश कामगोंडा पाटील (रा.निमशिरगाव ता. शिरोळ) या तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आली आहे.

Kolhapur Youth Murder News
kolhapur : 25 हजारांच्या लाचेची मागणी; जोतिबा येथील तलाठी जेरबंद

या घटनेनंतर निमशिरगाव व तमदलगेमध्ये खळबळ उडाली आहे. घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस पथकाने धाव घेतली आहे. मात्र हा खून कोणत्‍या कारणामुळे झाला आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.

Kolhapur Youth Murder News
Rain News : कोल्हापूर जिल्ह्याला आज रेड अलर्ट

ही घटना सोमवारी रात्री घडली असल्याचे दिसून आले आहे. पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के हे घटनास्थळी असून पंचनाम्याचे काम सुरू आहे. मात्र या खुनाच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news