कोल्हापूर : परितेतील ट्रक -मोटरसायकल अपघातात युवकाचा मृत्यू

परितेतील ट्रक -मोटरसायकल अपघातात युवकाचा मृत्यू
परितेतील ट्रक -मोटरसायकल अपघातात युवकाचा मृत्यू
परितेतील ट्रक -मोटरसायकल अपघातात युवकाचा मृत्यू pudhari photo

राशिवडे : परिते ( ता. करवीर ) येथील देवर्डेकरखडी नावाच्या शेताजवळ ट्रक आणी मोटरसायकलच्या अपघातात प्रगतशिल शेतकरी विजय शंकर कांजर (वय ४५, रा. निगवे खालसा) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.

परितेतील ट्रक -मोटरसायकल अपघातात युवकाचा मृत्यू
सोलापूर : मोटरसायकल अपघातात युवकाचा मृत्यू

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विजय कांजर आपल्या निगवे गावाकडून भोगावतीकडे येत होते. दरम्यान महालक्ष्मी पशुखाद्य वाहतुक करणारा ट्रक (MH11 M5761) हा म्हाळुंगे दिशेने जात होता. परिते येथील देवर्डेकरखडी नावाच्या शेताजवळ या दोन वाहनाची समोरासमोर जोरात धडक झाली.

परितेतील ट्रक -मोटरसायकल अपघातात युवकाचा मृत्यू
पुणे : कडबनवाडी येथील युवकाचा अपघातात मृत्यू

मोपेडमध्ये कांजर यांचा पाय तुटून अडकून राहिला तर मृतदेह दहा ते बारा फुट अंतरावर पडला होता. यामध्ये कांजर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

परितेतील ट्रक -मोटरसायकल अपघातात युवकाचा मृत्यू
रत्नागिरी नागपूर महामार्गावर मोटरसायकल अपघातात दोन ठार, एक जण जखमी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news