कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची मदुराई निवासिनी मीनाक्षी रुपातील पूजा

अंबाबाई
अंबाबाई

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा: शारदीय नवरात्र महोत्सवाचा आज चौथा दिवस. आजच्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची मदुराई निवासिनी मीनाक्षी रूपामध्ये पूजा बांधण्यात आली.

मदुराईमध्ये वैशाख महिन्यात मीनाक्षीचा कल्याणोत्सव संपन्न होतो. मंदिर शास्त्राच्या दृष्टीने अतिशय देखण्या आणि विस्तीर्ण अशा मंदिरामध्ये मीनाक्षीची उजव्या हातामध्ये पुष्पगुच्छ त्यावरती पोपट, डावा हातात गजहस्तमुद्रेमध्ये अशा प्रकारची सुंदर मूर्ती विराजमान आहे. अशा या मधुरेश्वरीच्या नयन मनोहर रूपामध्ये सजलेली करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची आजची अलंकार पूजा  अनिल कुलकर्णी, आशुतोष कुलकर्णी, श्रीनिवास जोशी आणि गजानन मुनीश्वर यांनी बांधली.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news