Lok Sabha Election 2024 – कोल्हापूर छत्रपतींच्या पाठीशी : शाहू महाराज यांना निर्णायक आघाडी

शाहू महाराज छत्रपती
शाहू महाराज छत्रपती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी मंगळवार दि. ४ जूनला सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झाली. यासकाळी आठ वाजता टपाली मतदानाने मतमोजणीला प्रारंभ झाले. सकाळी साडे आठ वाजल्यापासून इव्हीएमवरील मतमोजणी सुरू झाले आहे. सकाळी नऊ वाजता पहिल्या फेरीचा निकाल समोर येईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. राज्यातील सुमारे २ लाख ५६ हजार ८९८ इतक्या पोस्टल मतांची ही मोजणी होणार आहे. त्यानंतर ९८ हजार १४० मतदान केंद्रावरील १ लाख ९७ हजार ४५ बॅलेट युनिट आणि ९८ हजार १४० कंट्रोल युनिट तसेच ९८ हजार १४० व्हीव्हीपॅट असलेल्या ईव्हीएम मशीनद्वारे मतमोजणी करण्यात येईल.

Lok Sabha Election 2024 Live –

*मविआ-२९

*महायुती-१८

*इतर – १

*कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ विसाव्या फेरी अखेर मिळालेली मते –
शाहू महाराज ५,९०,९५५
संजय मंडलिक ४,८०,२५५
शाहू महाराज १,१०,७००मतांनी आघाडीवर

*सांगली – पंधरावी फेरी –
संजय पाटील (भाजप) : 21566
विशाल पाटील (अपक्ष) : 25215
चंद्रहार पाटील (शिवसेना उबाठा) : 2221
15 व्या फेरीअखेर विशाल पाटील 64304 मतांनी आघाडीवर

*धाराशिव लोकसभा मतदारसंघ – 19वी फेरी सुरू –
ओमप्रकाश राजेनिंबाळकर – 480479(शिवसेना उबाठा )
अर्चनाताई पाटील – 274159 (राष्ट्रवादी – अजित पवार गट )
लीड -206590

*नागपूर लोकसभा मतदार संघाच्या १२ वी फेरी – 

विकास ठाकरे (काँग्रेस) हे 3,59,308 मतांनी आघाडीवर आहेत. भाजप नेते नितीन गडकरी 77,959 मतांनी आघाडीवर आहेत.

*कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ 19 व्या फेरी अखेर मिळालेली मते – 

शाहू महाराज यांची १ लाख मतांची आघाडी- 

शाहू महाराज ५,६३,१२०
संजय मंडलिक ४,५६,७७३
शाहू महाराज १,०६,३४७ मतांनी आघाडीवर

*अकोला लोकसभा मतदारसंघ 19 वी फेरी –
अनुप धोत्रे – (भाजपा) – 349954
अभय पाटील (काँग्रेस) -331726
‌प्रकाश आंबेडकर (वंचित) -212643
अनुप धोत्रे भाजपा 18,228 मतांनी पुढे

*हातकणंगले 13 वी फेरी-
धैर्यशील माने 23057
सरुडकर 6290 आघाडीवर

*कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ सोळावी फेरी अखेर मिळालेली मते – 
शाहू महाराज ४,८१,०१०
संजय मंडलिक ३,८३,७४९
शाहू महाराज ९७,२६१मतांनी आघाडीवर

*कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ बारावी फेरी अखेर मिळालेली मते –
शाहू महाराज ३,६१,८७०
संजय मंडलिक २,७६,६२२
शाहू महाराज ८५,२४८ मतांनी आघाडीवर

*सांगली – १३ वी फेरी – अपक्ष उमेदवार विशाल पाटील 55 हजार 316 मतांनी आघाडीवर

*बीड – १० वी फेरी –
पंकजा मुंडे- 239828
बजरंग सोनवणे- 227873
पंकजा मुंडे 11955 मतांनी आघाडी

*भिवंडी लोकसभा – 6 वी फेरी
कपिल पाटील – 104032
बाळ्या मामा – 127596
निलेश सांबरे – 64223

सहाव्या फेरीत बाळ्या मामा 23564 मतांनी आघाडीवर

*छत्रपती संभाजीनगर – 6 व्या फेरीअखेर २,७०,६०७ मतांच्या मोजणीनंतर शिवसेनेचे संदीपाण भुमरे यांची 7320 मतांची आघाडी
चंद्रकांत खैरे 70223
संदिपान भुमरे 106421
इम्तियाज जलील 99101
अफसर खान 13811

*नागपूर – सहावी फेरी –
नितीन गडकरी- भारतीय जनता पार्टी 2,23,810
विकास ठाकरे -इंडियन नॅशनल काँग्रेस 1,79,852
43,958 मतांनी नितीन गडकरी आघाडीवर, पाचव्या फेरीत 47398 मतांची आघाडी होती

*रत्नागिरी- सिंधदुर्ग – 12 व्या फेरीत नारायण राणे 23450 मतांनी आघाडीवर

नारायण राणे(भाजप)- 231521 मते
विनायक राऊत (सेना उबाठा)- 208071 मते
अकराव्या फेरीअखेर नारायण राणे 23450 मतांनी आघाडीवर

*पालघर – भाजपचे हेमंत सवरा यांची पुन्हा सरशी, 81234 चा लीड,289695 मते
उबाठाच्या भारती कामडी यांना 208461 मते मिळाली, 81234 मतांनी मागे
बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांना 122738 मते, 166957 मतांनी मागे

*सांगली –अपक्ष उमेदवार विशाल पाटील अकराव्या फेरी अखेर 50,030 मतांनी आघाडीवर

*भिवंडी लोकसभा – चौथी फेरी – 
कपिल पाटील – 67708
बाळ्या मामा – 89955
निलेश सांबरे – 45651
चौथ्या फेरीत बाळ्या मामा 22247 मतांनी आघाडीवर

*सातारा -7 वी फेरी –
शशिकांत शिंदे 200726
उदयनराजे 187400
शशिकांत शिंदे 13326 मतांनी आघाडीवर

*कोल्हे -11 व्या फेरी अखेर 53 हजार 949

*उत्तर पश्चिम मुंबई-
रवींद्र वायकर शिवसेना – 1,64,810
अमोल कीर्तिकर शिवसेना (उबाठा) – 1,61385
वायकर 3425 आघाडी

*शिर्डी:

भाऊसाहेब वाकचौरे २५२४७७
सदाशिव लोखंडे २२००३९
वंचित रुपवते उत्कर्षा ४९६४२
वाकचौरेंची आघाडी- ३२४३८

*परभणी – चौथी फेरी
आलम गिर खान – 1638
बंडू जाधव (ठाकरे गट) – 82606
महादेव जानकर (महायुती) – 63735
पंजाब डख (वंचित आघाडी) -16465
राजन क्षीरसागर (भाकप) – 935

*पुणे – चौथी फेरी
मुरलीधर मोहोळांची आघाडी २७ हजार ५९८ वर
वडगाव शेरी – मोहोळ – ७३६७ – धंगेकर. – ५१५३
शिवाजीनगर -२४५१ – २२६५
कोथरुड – ५३६४- २७५६
पर्वती – ६६२७- ३९१७
कॅन्टोनेंट – १६३१ – ३२८२
कसबा – ५३६४ – २७५६
एकूण – २८८०४ – २०१२९
मोहोळ यांची एकूण आघाडी – ८६७५ (एकूण २७५९८)

*भिवंडी – 4 थी फेरी –
कपिल पाटील – 87931
बाळ्या मामा – 104183
निलेश सांबरे – 53589
पाचव्या फेरीत बाळ्या मामा 16252 मतांनी आघाडीवर

*सांगली – सहावी फेरी –
संजय पाटील (भाजप) :20701
विशाल पाटील (अपक्ष) : 28090
चंद्रहार पाटील (शिवसेना उबाठा) : 2986
विशाल पाटील आघाडीवर

*अनिल देसाई 24 हजार मतांनी आघाडीवर.
दक्षिण मध्य मुंबई – 11व्या फेरीच्या अखेरीस अनिल देसाई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)- 231157
राहुल शेवाळे: शिवसेना – 206374

*पालघर – भाजपचे हेमंत सवरा यांची लीड वाढत चालली, 72556 ची लीड 248319 मते.
उबाठाच्या भारती कामडी यांना 175763 मते मिळाली, 72556 मतांनी मागे
बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांना 105936 मते, 142383 मतांनी मागे

सातारा – सातवी फेरी :
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले 187400
शशिकांत शिंदे 200726
शशिकांत शिंदे शरद पवार गट 13326 मतांनी आघाडीवर

*नागपूर- पाचवी फेरी – नितीन गडकरी 37782, विकास ठाकरे 30532

*बीड -फेरी क्रमांक 9-
पंकजा मुंडे (भाजप) -218700
बजरंग सोनवणे (महाविकास आघाडी) -208456
भाजपा महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे 10244 मतांनी आघाडीवर

*गडचिरोली-चिमूर : चौथी फेरी –
अशोक (भाजप ) : 92700
नामदेव किरसान (काँग्रेस) – 106836
काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान 14136 मतांनी आघाडीवर

*रायगड – 13 व्या फेरी अखेर सुनील तटकरे यांना 38 हजार 841 मतांची आघाडी

*पालघर-भाजपचे हेमंत सवरा यांची 62946 मतांची सरशी, 230380 मते,

उबाठाच्या भारती कामडी यांना 167434 मते मिळाली, 59596 मतांनी मागे

बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांना 99522 मते, 130858 मतांनी मागे

*सांगली : 11 व्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील पन्नास हजार मतांनी आघाडीवर

*अकोला लोकसभा नववी फेरी
अनुप धोत्रे (भाजपा)-151023
अभय पाटील (काँग्रेस) – 159381
‌प्रकाश आंबेडकर (वंचित) -106581
अभय पाटील (काँग्रेस) – 8359 मतांनी पुढे

हातकणंगले लोकसभा मतदार संघ सातवी फेरी पूर्ण –

मतदारसंघ माने आबा
शाहूवाडी – 2224 2220
हातकणंगले – 5247 4032
इचलकरंजी – 6017 4489
शिरोळ – 3308 3952
इस्लामपूर – 2946 4960
शिराळा – 4087 4264
एकूण 23829 23916
फेरी लीड – 87
सत्यजित पाटील सातव्या फेरी अखेर मते -5909

*रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात दहाव्या फेरीत भाजपचे नारायण राणे 18949 मतांनी आघाडीवर.

*नांदेड – भाजपचे खासदार चिखलीकर पिछाडीवर. काँग्रेसचे वसंत चव्हाण १३ हजार मतांनी आघाडीवर.

*छत्रपती संभाजीनगर –
इम्तियाज जलील 75013
संदीपान भुमरे 80135
चंद्रकांत खैरे 53291
संदीपान भुमरे 5022 मतांनी पुढे

*सातारा -सहावी फेरी
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले 157703
शशिकांत शिंदे 171195
शशिकांत शिंदे (शरद पवार गट) 13492 मतांनी आघाडीवर

*कल्याण – दुसरी फेरी

शिवसेना महायुतीचे डॉ. श्रीकांत शिंदे – ५२६७५ मते

शिवसेना (ठाकरे गट ) महाविकास आघाडी –
वैशाली दरेकर ३०९६५
नोटा मते १०८८
एकूण मते ९१०९८
शिवसेना महायुतीचे डॉ. श्रीकांत शिंदे २१७१० मतांनी आघाडीवर

*सातारा – 
शशिकांत शिंदे 156813
उदयनराजे 138734
शशिकांत शिंदे 18067 मतांनी आघाडीवर

*सांगली – पाचवी फेरी –
संजय पाटील (भाजप) : 22966
विशाल पाटील (अपक्ष) : 26059
चंद्रहार पाटील (शिवसेना उबाठा) : 3712
विशाल पाटील आघाडीवर

*सातव्या फेरीत अमोल किर्तीकर यांचे मताधिक्य कमी झाले. आता त्यांना 2095 मतांची आघाडी

*अखेर पंकजा मुंडे 7900 मतांनी आघाडीवर

*गडचिरोली – चिमूर –
अशोक नेते (भाजप) – 84138
नामदेव किरसान (काँग्रेस) – 96526
काँग्रेसचे नामदेव किरसान 12388 मतांनी आघाडीवर

*यवतमाळ -वाशीम नववी फेरी 
संजय देशमुख (मविआ) 1,94,877
राजश्री पाटील(महायुती) 1,64,036
30,841 मतांनी देशमुख आघाडीवर

*नागपूर लोकसभा मतदारसंघ चौथी फेरी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 41 हजार 480 मतांनी आघाडीवर, नागपूर सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघात त्यांना आघाडी तर उत्तर आणि पश्चिम मध्ये पिछाडीचा सामना करावा लागत असल्याने अपेक्षित मताधिक्य तूर्तास नाही. काँग्रेसचे विकास ठाकरे यांना एक लाख 12 हजार 992 मते तर भाजपचे नितीन गडकरी यांना 1 लाख 54 हजार 472 मते मिळाली.

*भंडारा गोंदिया –
सुनील मेंढे भाजपा – 106649
प्रशांत पडोळे काँग्रेस – 101709
सुनील मेंढे भाजपा – 4940 मतांनी पुढे

*कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ सहावी फेरी अखेर मिळालेली मते – 
शाहू महाराज १,८२,७५४
संजय मंडलिक १,५४,७१८
शाहू महाराज ३८,०३६ मतांनी आघाडीवर

*रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघातआठव्या फेरीत भाजपचे नारायण राणे 14241 मतांनी आघाडीवर

*पालघर – सहावी फेरी
भरत वनगा 5154
भारती कामडी (शिवसेना) 105927
हेमंत सवरा (भाजप) 146707
मोहन गुहे 3385
राजेश पाटील (बविआ) 69800
राहुल मेढा 2671
विजया म्हात्रे 3426
अमर कवळे 2977
दिनकर वाढाण 3404
मीना भड 4664
नोटा 6905
एकूण /- 354920

*पालघर – पाचवी फेरी – 
भरत वनगा 4481
भारती कामडी (शिवसेना) 89210
हेमंत सवरा (भाजप) 122449
मोहन गुहे 2804
राजेश पाटील (बविआ) 57869
राहुल मेढा 1963
विजया म्हात्रे 2906
अमर कवळे 2417
दिनकर वाढाण 2744
मीना भड 3880
नोटा 5801
एकूण /- 296524

*सांगली लोकसभा – सांगली लोकसभेमध्ये नवव्या फेरी अखेर अपक्ष विशाल पाटील यांना 39 हजार 370 मतांचे मताधिक्य. ननव्या फेरी देखील विशाल पाटीलच पुढे.

*मुंबई उत्तर पुर्व (ईशान्य) लोकसभा मतदारसंघ – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळपासून सुरुवात झाली. या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी मताधिक्य घेतले असले तरी अद्यापही मतदान मतमोजणी केंद्राबाहेर फारशी गर्दी नव्हती. पाटील यांचे मोजकेच समर्थक सकाळी साडेअकराच्या सुमारास बाहेर थांबून होते. दोन्ही प्रवेश दाराजवळ पोलिसांचा बंदोबस्त होता.

पाचवी फेरी मतदान – सकाळी 11 वाजून 40 मिनिटे
मिहिर कोटेचा- ८३ हजार ५९१
संजय दिना पाटील- ९६ हजार १३
नंदेश उमप- १६२५

*छत्रपती संभाजीनगर –
इम्तियाज जलील 75013
संदीपान भुमरे 80135
चंद्रकांत खैरे 53291
संदीपान भुमरे 5022 मतांनी पुढे

* सांगली- फेरी क्रमांक : 4
संजय पाटील (भाजप) : 22080
विशाल पाटील (अपक्ष) : 25913
चंद्रहार पाटील (शिवसेना उबाठा) : 2921
विशाल पाटील आघाडीवर

*सांगली – आठव्या फेरी अखेर विशाल पाटील यांना 33 हजार 486 मताधिक्य.

*शिरूर : आठवी फेरी विधानसभा निहाय –

मतदारसंघ     कोल्हे     अढळराव

जुन्नर            3376       2154

आंबेगाव      3125       4218

खेडआळंदी 4710       2866

शिरूर      6140        3545

भोसरी      4932       6298

हडपसर  5989        5570

अमोल कोल्हे : 3 हजार 621 मतांनी आघाडीवर

*नागपुरात भाजपचे नितीन गडकरी तिसऱ्या फेरी अखेर काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या पेक्षा 32580 मतांनी आघाडीवर आहेत. या फेरीत काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी पश्चिम आणि उत्तर मतदारसंघात गडकरी यांच्यावर आघाडी घेतल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गडकरी यांना एक लाख 16 हजार 600 तर विकास ठाकरे यांना 84 हजार 20 मते मिळाली आहेत.

*शिरूर : सातवी फेरी विधानसभा निहाय –
मतदारसंघ    कोल्हे अढळराव
जुन्नर            4763 2248
आंबेगाव       2858 3089
खेडआळंदी   5312 2502
शिरूर         5695 3498
भोसरी         6286 5898
हडपसर     4909 6447

*कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ पाचवी फेरी अखेर मिळालेली मते –
शाहू महाराज १,५३,८१४
संजय मंडलिक १,२०,८९८
शाहू महाराज ३२,९१४ मतांनी आघाडीवर

*ठाणे –
राजन विचारे;(उबाठा) 1,49,07
नरेश म्हस्के (शिंदे गट)1,49,795
नरेश म्हस्के आघाडी 44888

*अमरावती -सहावी फेरी अखेर
नवनीत राणा – भाजप 78432
बळवंत वानखडे -काँग्रेस 87405
दिनेश बुब – प्रहार 13422
बळवंत वानखडे-8973 आघाडी

*बारामती -सहावी फेरी –
सुळेंना 4432 मतांचे लीड
आतापर्यंत एकूण लीड 26094
सहाव्या फेरीत सुनेत्रा पवारांना फक्त खडकवासल्यात 3151 चे लीड, अन्य सर्व मतदारसंघांमध्ये पिछाडीवर

*परभणी – तिसरी फेरी
आलम गिर खान बसपा- 1248
बंडू जाधव. ठाकरे गट – 62420
महादेव जानकर , महायुती 49736
पंजाब डख, वंचित आघाडी 12802
राजन क्षीरसागर, भाकप 677
ठाकरे गटाचे बंडू जाधव 12684 मतांनी आघाडीवर

*शिरूर : सहावी फेरी विधानसभा निहाय
मतदासंघ       कोल्हे    अढळराव
जुन्नर             3377     1844
आंबेगाव        3233      4260
खेडआळंदी   3709       2703
शिरूर         5900        4765
भोसरी         5461        4531
हडपसर      4743         6355

*पालघर – भाजपचे हेमंत सवरा यांची लीड आणखीन वाढली, 164881 मते, 47634 चे लीड
उबाठाच्या भारती कामडी यांना 117247 मते मिळाली, 47634 मतांनी मागे
बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांना 72575 मते, 92306 मतांनी मागे

*सांगली लोकसभा – सातव्या फेरी अखेर विशाल पाटील यांना 28 हजारांचे मताधिक्य. सातव्या फेरी अखेर विशाल पाटील यांच्या मताधिक्यात दोन हजाराने घट.

*नारायण राणे 4239 मतानी आघाडीवर

*रायगड – नवव्या फेरी अखेर सुनील तटकरे यांना 33 हजार 300 मतांची आघाडी

*जालना दुसऱ्या फेरी अखेर भाजपा दानवे पिछाडीवर काँग्रेसचे कल्याण काळे 129 मतांनी आघाडीवर

*पालघर – भाजपचे हेमंत सवरा यांची लीड आणखीन वाढली, 164881 मते, 47634 चे लीड

*कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ चौथ्या फेरी अखेर मिळालेली मते-
शाहू महाराज १,२३,६७७
संजय मंडलिक ९७९३७
शाहू महाराज २५,७४० मतांनी आघाडीवर

*गडकरी समर्थक शहराबाहेर असलेल्या कळमना मतमोजणी केंद्राबाहेर रिलॅक्स मूडमध्ये तर शहरात जल्लोषाची तयारी, काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे व समर्थक निराश, अजूनही निकाल फिरण्याचा विश्वास.

*पालघर – भाजपचे हेमंत सवरा यांची लीड पुन्हा 3 हजाराने वाढली, 120262 मते, 32790 चा लीड
उबाठाच्या भारती कामडी यांची मते 3 हजारांनी वाढली, त्यांना 87472 मते मिळाली, 32790 मतांनी मागे
बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांना 51797 मते, 68465 मतांनी मागे

*शिरूर: दुसरी फेरी –

कोल्हे                    अढळराव
जुन्नर 3696            2864
आंबेगाव 2864       1314
खेडआळंदी 4086   1794
शिरूर 4435          3856
भोसरी 5591          6535
हडपसर 4232       5929

*अमोल कोल्हे : 3 हजार 770 मतांनी आघाडीवर

*सांगली – फेरी क्रमांक : 2
संजय पाटील (भाजप) : 19238
विशाल पाटील (अपक्ष) : 26437
चंद्रहार पाटील (शिवसेना उबाठा) : 5143
विशाल पाटील आघाडीवर

*पाचव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रकाश राजे निंबाळकर (उद्धव ठाकरे शिवसेना) 49000 मतांनी आघाडीवर

*पाचव्या फेरी अखेर बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे 21 हजार 622 मतांनी आघाडीवर

*नारायण राणे 1724 मतानी आघाडीवर

*हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ४४२० चौथ्या फेरी अखेर सत्यजित पाटील आघाडीवर

*नागपूर लोकसभा मतदारसंघ भाजपचे नितीन गडकरी यांना दुसऱ्या फेरी अखेर 24 हजार 721 मतांची आघाडी गडकरी यांना 80 240 तर काँग्रेसचे विकास ठाकरे यांना 55519 मते मिळाली. बसपाचे योगेश लांजेवार यांना 17 67 तर नोटा 631 मते

*ठाणे – दुसरी फेरी 
नरेश म्हस्के (शिवसेना ) 49735
राजन विचारे (उबाठा) 37489

*पालघर – भाजपचे हेमंत सवरा यांची लीड 3 हजाराने घटली, 113799 मते,29238 चा लीड,आधी 32356 चा लीड होते
उबाठाच्या भारती कामडी यांची मते 4 हजारांनी वाढली, त्यांना 84561 मते मिळाली, आधी 80062 मते, 29238 मतांनी मागे
बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांना 46847 मते,आधी 44839 मते, दोन हजार मते वाढली, तरीही 66952 मतांनी मागे

*छत्रपती संभाजीनगर –
इम्तियाज जलील 4000
संदीपान भुमरे 44516
चंद्रकांत खैरे 30313
संदीपान भुमरे 4508 मतांनी पुढे

*चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ : 23 हजार एक मतांनी काँग्रेस आघाडीवर.
प्रतिभा धानोरकर काँग्रेस : 56 हजार 643 मते
सुधीर मुनगंटीवार भाजप : 33 हजार 642 मत
राजेश बेले : वंचित बहुजन आघाडी 1278 मते

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ फेरीनिहाय मिळालेली मते –

फेरी -3

1. अनिल यशवंत देसाई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 60912
2. राहुल रमेश शेवाळे – शिवसेना 57763
3. विद्यासागर भिमराव विद्यागर – बहुजन समाज पार्टी 1616
4. अबुल हसन अली हसन खान – वंचित बहुजन आघाडी 3680
5. डॉ.अर्जुन महादेव मुरूडकर – भारतीय जवान किसान पार्टी 174
6. ईश्वर विलास ताथवडे – राष्ट्रीय महास्वराज भूमि पार्टी 173
7. करम हुसैन किताबुल्लाह खान – पीस पार्टी 264
8. जाहीद अली नासिर अहमद शेख – आजाद समाज पार्टी (कांशी राम) 154
9. दिपक एम. चौगुले – बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी 199
10. महेंद्र तुळशीराम भिंगारदिवे – राईट टु रिकॉल पार्टी 287
11. सईद अहमद अब्दुल वाहिद चौधरी – सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया 134
12. अश्विनी कुमार पाठक – अपक्ष 270
13. आकाश लक्ष्मण खरटमल – अपक्ष 284
14. विवेक यशवंत पाटील – अपक्ष 121
15. संतोष पुंजीराम सांजकर – अपक्ष 284
16. नोटा – 2229

*कल्याण लोकसभा – सहा विधानसभामधील पहिल्या फेरीत – शिवसेना महायुतीचे डॉ.श्रीकांत शिंदे २५८६१
शिवसेना (ठाकरे गट ) माहविकास आघाडी –
वैशाली दरेकर १४५८३
नोटा मते ५४०
एकुण मते ४३७३३
शिवसेना महायुतीचे डॉ.श्रीकांत शिंदे ११,२७८ मतांनी आघाडीवर

*भिवंडी लोकसभा –
सुरेश म्हात्रे 30485
कपिल पाटील 29340
निलेश सांबरे 21306
आघाडीवर सुरेश म्हात्रे 1118मतांनी आघाडीवर

* तिसऱ्या फेरीअखेर सुप्रिया सुळे १४०७३ मतांनी आघाडीवर

*संभाजीनगर चौथी फेरी –
इम्तियाज जलील 38568
संदीपन भुमरे 40350
चंद्रकांत खैरे 27980
संदीपान भुमरे 1782 मतांनी पुढे

*पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी ७ जागांवर आघाडीवर

*विदर्भात ७ जागांवर महाविकास आघाडी आघाडीवर

*बीडमध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर

*सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर

*अमरावतीत काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे 4444 मतांनी आघाडीवर

*बळवंत वानखडे यांना आतापर्यंत मिळाले 9852 मते

*नवनीत राणा यांना आतापर्यंत मिळाले 5408 मते, *नवनीत राणा यांना मोठा धक्का

*अमरावती लोकसभा – दुसरी फेरी –

नवनीत राणा – भाजप 5408

बळवंत वानखडे- काँग्रेस 9852

दिनेश बूब – प्रहार :1055

*अमरावती – पहिल्या फेरीमध्ये महाविकास आघाडी चे उमेदवार बळवंत वानखडे आघाडी वर
तिवसा, बडनेरा, अमरावती,मेळघाट मध्ये महाविकास आघाडी चे उमेदवार बळवंत वानखडे आघाडीवर
आ. रवी राणा यांच्या मतदारसंघात देखील नवनीत राणा मागे
बच्चू कडू यांच्या अचलपूर मतदार संघात नवनीत राणा आघाडीवर

*मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ फेरीनिहाय मिळालेली मते –

फेरी -2

1. अनिल यशवंत देसाई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 40739
2. राहुल रमेश शेवाळे – शिवसेना 39166
3. विद्यासागर भिमराव विद्यागर – बहुजन समाज पार्टी 1165
4. अबुल हसन अली हसन खान – वंचित बहुजन आघाडी 2377
5. डॉ.अर्जुन महादेव मुरूडकर – भारतीय जवान किसान पार्टी 133
6. ईश्वर विलास ताथवडे – राष्ट्रीय महास्वराज भूमि पार्टी 104
7. करम हुसैन किताबुल्लाह खान – पीस पार्टी 168
8. जाहीद अली नासिर अहमद शेख – आजाद समाज पार्टी (कांशी राम) 97
9. दिपक एम. चौगुले – बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी 137
10. महेंद्र तुळशीराम भिंगारदिवे – राईट टु रिकॉल पार्टी 190
11. सईद अहमद अब्दुल वाहिद चौधरी – सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया 93
12. अश्विनी कुमार पाठक – अपक्ष 170
13. आकाश लक्ष्मण खरटमल – अपक्ष 187
14. विवेक यशवंत पाटील – अपक्ष 73
15. संतोष पुंजीराम सांजकर – अपक्ष 183
16. नोटा -1456

*मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ मिळालेली फेरीनिहाय मते

फेरी-1

1. अरविंद गणपत सावंत – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 19955
2. मोहम्मद शुऐब बशीर खतिब – बहुजन समाज पार्टी 196
3. यामिनी यशवंत जाधव – शिवसेना 22978
4. अफजल शब्बीर अली दाऊदानी – वंचित बहुजन आघाडी 196
5. मोहम्मद नईम शेख – एम पॉलिटिकल पार्टी 89
6. राहुल फणसवाडीकर – लोकशाही एकता पार्टी 53
7. सुभाष रमेश चिपळूणकर – राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी 40
8. अरविंद नारायण सावंत – अपक्ष 163
9. मनिषा शिवराम गोहिल – अपक्ष 38
10. प्रशांत प्रकाश घाडगे – अपक्ष 23
11. मतीन अहमद नियाज अहमद रंगरेज – अपक्ष 12
12. मोहम्मद महताब अख्तर हुस्सेन शेख – अपक्ष 20
13. शंकर सोनवणे – अपक्ष 43
14. सबीहा खान – अपक्ष 70
15. नोटा –

*कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून चौथ्या फेरीत संजय मंडलिक आघाडीवर

* सातारा लोकसभा मतदारसंघ –
शशिकांत शिंदे 7598 मतांनी आघाडीवर
शशिकांत शिंदे 29 हजार 971
उदयनराजे 22373

*नागपूर लोकसभा पहिली फेरी अधिकृतपणे आता जाहीर झाली. भाजपचे नितीन गडकरी 11675 मतांनी आघाडीवर, नितीन गडकरी 40856 तर काँग्रेसचे विकास ठाकरे 29181 मते, बसपाचे योगेश लांजेवार 934 मते

*कल्याण लोकसभा – अंबरनाथ विधानसभा पहिल्या फेरीत शिवसेना महायुतीचे डॉ.श्रीकांत शिंदे ३५३१ शिवसेना (ठाकरे गट ) माहविकास आघाडी.

वैशाली दरेकर २६८४

नोटा मते ६९

एकुण मते ६९३८

शिवसेना महायुतीचे डॉ. श्रीकांत शिंदे ८४७ मतांनी आघाडीवर

*कोल्हापूर मतदारसंघ शाहू महाराज राधानगरी मतदारसंघ 4408 मतांनी आघाडीवर 

*भंडारा गोंदिया लोकसभा –

सुनील मेंढे भाजपा – 18857

प्रशांत पडोळे काँग्रेस – 17846

सुनिल मेंढे भाजपा – 1011 मतांनी पुढे

*सातारा लोकसभा मतदारसंघ –

शशिकांत शिंदे 7200 मतांनी आघाडीवर.

शशिकांत शिंदे 23 185

उदयनराजे 15983

बारामती लोकसभा मतदारसंघात – सुप्रिया सुळे १४०७३ मते आघाडीवर. खडकवासला, भोर विधानसभा मतदारसंघ आता तिसऱ्या फेरीमध्ये सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येते.

*भिवंडी लोकसभा –
कपिल पाटील 20757
सुरेश म्हात्रे 17125
निलेश सांबरे 15093
आघाडीवर कपिल पाटील 3627 मतांनी आघाडीवर

*चंद्रपूर लोकसभा मतदार संघ_4468 ने प्रतिभा धानोरकर पुढे

*नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी 68 हजारांनी पुढे

*सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी समोर गुलालाची उधळण सुरू

*सातारा लोकसभा मतदारसंघ – शशिकांत शिंदे 2226 मतांनी आघाडीवर. शशिकांत शिंदे यांना 12626 मते तर उदयनराजे यांना 9983

*हातकणंगले लोकसभा मतदारसंघ सत्यजित पाटील पहीली फेरी मते 20923 माने 20857 दुसरी फेरी पाटील 44729 माने 42976

*गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघ: पहिल्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान २८३५ मतांनी आघाडीवर.

*तिसऱ्या फेरी अखेर बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे १४ हजार ७३ मतांनी आघाडीवर

*नागपूर लोकसभा पहिली फेरी अधिकृतपणे आता जाहीर झाली. भाजपचे नितीन गडकरी 11675 मतांनी आघाडीवर, नितीन गडकरी 40856 तर काँग्रेसचे विकास ठाकरे 29181 मते, बसपाचे योगेश लांजेवार 934 मते

*ठाकरे गटाच्या भारती कामडी यांना 31,985 मते, 9680 मतांनी पिछाडीवर

*बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांना 18991 मते, 22674 मतांनी पिछाडीवर

*हातकणंगले लोकसभा मतदारसंघ – सत्यजित पाटील दुसऱ्या फेरीत 1448 मतांची आघाडी

*सांगली – विशाल पाटील यांना आघाडी मिळाल्यानंतर काँग्रेस कमिटीजवळ विशाल पाटील समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.

*रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात 462 मतांनी विनायक राऊत आघाडीवर

*नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांचे लीड 30 हजारावर

*ठाणे लोकसभा – दुसऱ्या फेरीनंतर नरेश म्हस्के 22724 मतांनी आघाडीवर

*हातकणंगले लोकसभा मतदारसंघ – सत्यजित पाटील दुसऱ्या फेरीत 1448 मतांची आघाडी

*पहिली फेरी अकोला लोकसभा मतदारसंघ –
– डॉ अभय पाटील (काँग्रेस) 16523 मते
– अनूप धोत्रे (भाजपा) 15046 मते
– प्रकाश आंबेडकर (वंचित) 12419 मते
अभय पाटील 1477 मतांनी पुढे

*दुसऱ्या फेरी अखेर आमदार प्रणिती शिंदे यांनी 17,256 मतांची घेतली आघाडी

*कोल्हापूर कोल्हापूर मतदारसंघ –
शाहू महाराज 57308
संजय मंडलिक 45495
शाहू महाराज 11811 मतांनी आघाडीवर. अधिकृत आकडेवारी

*कोल्हापुरातून श्रीमंत शाहू महाराज ११ हजार मतांनी आघाडीवर 

*भिवंडी –
कपिल पाटील 9839 मते
निलेश सांबरे 7168 मते
सुरेश म्हात्रे 6862 मते
नोटा 223 मते

कपिल पाटील 2653 मतांनी आघाडीवर

*कोल्हापूर- राधानगरी विधानसभा मतदारसंघात एका गावातील तिसऱ्या फेरीवेळी ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड तर कागल विधानसभा मतदारसंघात एका गावातील दुसऱ्या फेरीवेळी ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड. ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने व्हीव्हीपॅटवरील मते मोजायला सुरू. शाहू महाराज 13000 मतांनी आघाडीवर.

*बीड -दुसरी फेरी
भाजप- पंकजा मुंडे -46252
महाविकास -आघडी बजरंग सोनवणे-49571
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी महाविकास आघाडी चे उमेदवर -3319 (बजरंग सोनवणे) आघाडीवर

*बीड लोकसभा मतदारसंघ -पहिली फेरी पूर्ण –
25788 मते – बजरंग सोनवणे
20483 मते – पंकजा मुंडे
5305 मते – बजरंग सोनवणे आघाडीवर

*जालन्यात भाजपचे रावसाहेब दानवे आघाडीवर

*बारामती मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर सुप्रिया सुळे ११ हजार ५३२ मतांनी आघाडीवर

*पालघर – पहिला फेरीत भाजपचे उमेदवार डॉक्टर हेमंत सवरा यांनी 251 मतांनी आघाडी घेतली आहे

*ठाणे लोकसभा नरेश म्हस्के 4072 आघाडीवर

*सातारा लोकसभा मतदारसंघ – पहिल्या फेरीत शशिकांत शिंदे 200 मतांनी आघाडीवर

*बारामती मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर सुप्रिया सुळे ११ हजार ५३२ मतांनी आघाडीवर

*पुणे – शिरूर पहिली फेरी विधानसभानिहाय-  

*जुन्नर : कोल्हे 3663, अढळराव 1327

आंबेगाव 2466 936

आळंदी 3715 1908

शिरूर 4675 3979

भोसरी 3799 4164

हडपसर 5063 5000

*सातारा लोकसभा मतदारसंघ शशिकांत शिंदे 200 मताने आघाडीवर

*बारामती मतदारसंघात दुसऱ्या फेरीत अखेर सुप्रिया सुळे ११ हजार ५३२ मतांनी आघाडीवर

*ठाणे लोकसभा –
नरेश म्हस्के 20042
राजन विचारे18549
म्हस्के 1448 मतांनी आघाडीवर

*कोल्हापूर तिसरी फेरी –
शाहू महाराज 2974
मंडलिक 3403
शाहू महाराज 429 मतांनी आघाडीवर

*कल्याण लोकसभा – डॉ. श्रीकांत शिंदे महायुती ५०४३, वैशाली दरेकर महाआघाडी २९५०, डॉ. श्रीकांत शिंदे २०९३ मतांनी आघाडीवर

*कोल्हापूर- 2 री फेरी शाहू महाराज : कोल्हापूर उत्तर 2315 मतांनी आघाडीवर, राधानगरी 2136 मतांनी आघाडीवर

*सांगली – दुसऱ्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील 13 हजार 806 मतांनी आघाडीवर
भाजपचे संजय काका पाटील आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील पिछाडीवर

*कोल्हापूर- 2 री फेरी शाहू महाराज : कोल्हापूर उत्तर 2315 मतांनी आघाडीवर, राधानगरी 2136 मतांनी आघाडीवर

*अ‌हमदनगर- लंके 18254, विखे 18450 मतांनी आघाडीवर

*नाशिकमध्ये राजाभाऊ वाझे आघाडीवर

*अहमदनगर : पहिली फेरी: लंके 18254, विखें 18444, आघाडी विखे 190 आघाडी, पहिल्या फेरी अखेर यंत्रणेची माहिती

*राहुरी लंके 3862, विखे 6440

*रायगड – दुसऱ्या फेरीत महायुतीचे सुनील तटकरे 5400 ने आघाडीवर

*पुणे लोकसभा मतमोजणी-
वडगाव शेरी – मोहोळ – ६५८५ – धंगेकर. – ४३०१
शिवाजीनगर – ३२४३. – ४०३२
कोथरुड – ७९३१ – २६८५
पर्वती – ३८९४. – ४२९४
कसबा – ४६०४. – ५१९२
कँटमेंट – ३११२. – ४१००
एकूण – २९३६९. – २४६०४
मोहोळ यांची आघाडी – ४७६५

*पुणे शहर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ पहिल्या फेरीमध्ये पाच हजार चारशे मतांनी आघाडीवर आहेत कोथरूड आणि वडगाव शिरी मतदार संघात त्यांनी आघाडी घेतली

*सांगली –पहिल्या फेरी अखेर चांगली लोकसभेतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे 7000 मताने आघाडीवर आहेत. मात्र अद्याप निकाल जाही करण्यात आलेला नाही. दहा मिनिटात हा निकाल जाहीर करू, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

*कोल्हापूर लोकसभा –
करवीर : शाहू महाराज 730 आघाडी
उत्तर : 3241 शाहू महाराज आघाडी
दक्षिण :1036 शाहू महाराज आघाडी
राधानगरी : 2016 शाहू महाराज आघाडी
चंदगड : 162 मताने शाहू महाराज गाडीवर
कागल 848 मतांनी संजय मंडलिक आघाडीवर
एकूण 6337 मतांनी शाहू छत्रपती पहिल्या फेरीत आघाडीवर

*पहिली फेरी 12764 मतांनी महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबालकर आघाडीवर

*नारायण राणे ईव्हीएम च्या पहिल्या फेरीत तीन हजार मतांनी आघाडीवर

*रामटेक लोकसभा मतदारसंघ पहिल्या फेरीची घोषणा सध्या बाकी असली तरी काटोल विधानसभा वगळता इतर पाचही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे श्याम कुमार बर्वे यांना किमान 7000 मतांची आघाडी शिंदे शिवसेना गटाचे उमेदवार राजू पारवे पिछाडीवर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हक्काच्या कामठी विधानसभा मतदारसंघातदेखील महायुतीला धक्का.

*बीड लोकसभा –

फेरी क्रमांक १

पंकजा मुंडे -२०३९६

बजरंग सोनवणे-२१७५५

आघाडी -१३५९ (बजरंग सोनवणे)

* रायगड – पहिल्या फेरी अखेर महायुतीचे सुनील तटकरे आघाडीवर

* पुणे लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ मतांनी आघाडीवर

*कोल्हापूर – शाहू छत्रपती महाराज कोल्हापूर लोकसभेच्या एकूण 6 विधानसभा मतदारसंघात 6170 मतांनी आघाडीवर तर कागलमध्ये पहिल्या फेरीत शाहू छत्रपती 848 मतांनी पिछाडीवर.

* हसन मुश्रीफ यांच्या बालेकिल्ल्यात शाहू महाराज पिछाडीवर

*आकडेवारी – पोस्टल बॅलेट मतदान – 

3508 मतदान कर्मचारी
756 दिव्यांग ज्येष्ठ नागरिक आणीबाणीच्या सेवा
975 सेवा मतदार असे एकूण 5239 मतदान झाले आहे.

*ईशान्य मुंबईतून संजय दिना आघाडीवर

*बीडमध्ये बजरंग सोनावणे आघाडीवर

*जळगावमध्ये स्मिता वाघ आघाडीवर

*रामटेकमधून श्यामकुमार बर्वे आघाडीवर

*सुप्रिया सुळे आघाडीवर

*नाशिकमध्ये मतमोजणी मशीन बंद पडल्या

*भंडारा-गोंदियातून प्रशांत पडोळे आघाडीवर

*साताऱ्यातून शशिकांत शिंदे आघाडीवर

*रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात नारायण राणे पहिल्या फेरीत 700 मतांनी आघाडीवर

*शिरूर :पोस्टल मतदान
अमोल कोल्हे 5063
आढळराव 5000 पहिली फेरीअखेर (हडपसर विधानसभा)

*कोल्हापूर मतदार संघ शाहू महाराज 1800 मतांनी आघाडीवर

*हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत सत्यजित पाटील सरूडकर (शिवसेना ठाकरे गट) आघाडीवर

*परभणी, हिंगोली, संभाजीनगर, धाराशिवमध्ये आघाडीवर

*मराठवाड्यात ठाकरेंचे चारही उमेदवार आघाडीवर

*दिंडोरीतून भास्कर भगरे आघाडीवर

*सांगलीतून विशाल पाटील आघाडीवर

*धुळ्यात भाजपचे सुभाष भामरे आघाडीवर

*जळगाव – ठाकरेंच्या शिवसेनेचे करण पवार आघाडीवर

*उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड आघाडीवर

*नांदेडमध्ये चिखलीकर आघाडीवक

*हातकणंगलेमधून राजू शेट्टी पिछाडीवर

*रामटेकमध्ये राजू पारवे आघाडीवर

*सोलापुरात राम सातपुते आघाडीवर

*उत्तर पश्चिम मुंबईमध्ये अमोल कीर्तिकरांची आघाडी कायम

*ईशान्य मुंबईत मिहिर कोटे आघाडीवर

*बुलढाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव आघाडीवर

*अमरावतीत बळवंत वानखेडे आघाडीवर, नवनीत राणा पिछाडीवर

*ईशान्य मुंबईत मिहिर कोटे आघाडीवर

*परभणीतून संजय जाधव आघाडीवर

*पालघरमधून शिवसेना ठाकरेंच्या भारती कामडी आघाडीवर

*हातकणंगलेत सत्यजित पाटील आघाडीवर

*माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर आघाडीवर

*शिरुरमधून अमोल कोल्हे आघाडीवर

*वर्षा गायकवाड पिढाडीवर, उज्ज्वल निकम आघाडीवर

*रावेरमधून रक्षा खडसे आघाडीवर

*ठाण्यातून राजन विचारे आघाडीवर

*बारामतीतून सुनेत्रा पवार आघाडीवर

*सोलापुरात प्रणिती शिंदे आघाडीवर

*साताऱ्यातून उदयनराजे आघाडीवर

*जालन्यात रावसाहेब दानवे आघाडीवर

*दक्षिण मुंबईत अरविंद सावंत आघाडीवर

* उत्तर पश्चिम मुंबईमधून अमोर कीर्तिकर आघाडीवर

*बीडमध्ये पंकजा मुंडे आघाडीवर

*नागपुरातून नितीन गडकरी आघाडीवर

*कोल्हापुरातून शाहू छत्रपती महाराज आघाडीवर

*नागपुरात पोस्टल बॅलेटच्या पेट्या उघडल्या

अशी होईल मतमोजणी –

सकाळी ८.३० वा- इव्हीएमवरील मतमोजणीला प्रारंभ

सकाळी ८.१५ वा- स्ट्राँगरूममधून मतदान केंद्र निहाय इव्हीएम मतमोजणी टेबलवर

सकाळी ८ वा- टपाली मतदान मोजणीला प्रारंभ

सकाळी ७.३० वा- मतमोजणी कर्मचारी नियुक्त टेबलवर बसतील

सकाळी ७ वा- मतमोजणी कर्मचार्‍यांचे रॅन्डमायझेशन

सकाळी ७ वा- स्ट्राँग रूम उघडले जातील

सकाळी ६ वा : मतमोजणी कर्मचारी, अधिकारी उपस्थिती नोंद

इव्हीएम आणि टपाली मतपत्रिका मोजणीनंतर व्हीव्हीपॅट मोजणार

टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र मतमोजणी प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. ईव्हीएम आणि टपाली मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर आयोगाच्या सूचनांनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाच व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी करण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news