कोल्हापूर : वीरशैव बँकेचे अध्यक्ष सदानंद हत्तरकी यांचे निधन

कोल्हापूर : वीरशैव बँकेचे अध्यक्ष सदानंद हत्तरकी यांचे निधन
Published on
Updated on

हलकर्णी : पुढारी वृत्तसेवा : वीरशैव बँकेचे विद्यमान अध्यक्ष तसेच गोकुळचे माजी संचालक, आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक, जिल्हा परिषदेच्या सदस्य रेखाताई हत्तरकी यांचे सुपुत्र सदानंद राजकुमार हत्तरकी (वय.५०) यांचे बुधवारी (दि.३) सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news