

Murgud Municipal Council
मुरगूड : मुरगूड नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या . स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा सुहासिनी पाटील यांची निवड झाली. नगराध्यक्षा सुहासिनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत या निवडी झाल्या. एकूण सहा विषय समित्या असून प्रत्येक समितीमध्ये सभापतीसह सदस्य निवडण्यात आले.
बिनविरोध निवडण्यात आलेल्या विषय समित्या अशा :
स्थायी समिती - सभापती - सुहासिनी प्रविणसिंह पाटील, सदस्य -रेखाताई आनंदा मांगले, शिवाजी विठ्ठल चौगले, सत्यजित अजितसिंह पाटील, ' गितांजली संभाजी आंगज, सुनिल अनंत रनवरे व सुहास पांडुरंग खराडे '
आरोग्य समिती सभापती - रेखाताई आनंदा मांगले सदस्य - दतात्रय सातापा मंडलिक विजयमाला दिपक शिंदे राहूल शामराव शिंदे बजरंग ज्ञानू सोनुले
बांधकाम समिती सभापती - शिवाजी विठ्ठल चौगले सदस्य . अनिल धोंडीराम राऊत संध्या उदय पाटील रणजित विलास भारमल दत्तात्रय सातापा मंडलिक
पाणी पुरवठा समिती सभापती - सत्यजित अजितसिंह पाटील सदस्य - संजीवनी राजेंद्र कांबळे, सुजाता जगनाथ पुजारी, सुनिल गणपती मंडलिक, राजेंद्र गजानन आमते.
महिला व बालकल्याण समिती सभापती - गितांजली संभाजी आंगज सदस्य - निकेलिन जेरोन बारदेस्कर वैशाली विक्रम गोधडे सुरेखा कुंडलिक लोकरे संगीता प्रकाश चौगले
शिक्षण क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती - सुनिल अनंत रनवरे सदस्य - अनिल धोंडीराम राऊत सुहास पांडुरंग खराडे सुजाता जगन्नाथ पुजारी विजय मारुती राजीगरे