Kolhapur Accident: कोल्हापूर-गारगोटी मार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू; ८ जण गंभीर जखमी

चुये फाट्याजवळ भरधाव मोटारीची दुचाकीला धडक; वाहनांचा अक्षरशः चेंदामेंदा
Kolhapur Accident
Kolhapur Accidentfile photo
Published on: 
Updated on: 

Kolhapur Accident

कोल्हापूर : कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील चुये फाट्याजवळ भरधाव मोटारीने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वारासह मोटारचालकाचा मृत्यू झाला, तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. शिवाजी शंकर कोळी आणि अतुल अरविंद पाटील, अशी मृतांची नावे आहेत. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, दुचाकी आणि मोटार यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news