Kolhapur Flood : तावडे हॉटेल येथून चारचाकी व अवजड वाहनांची वाहतूक सुरू

पावसाचा जोर कमी झाल्याने व पाणी थोडे खाली आल्याने सकाळी ११ वाजता वाहतूक सुरू
Kolhapur Flood: Traffic of four wheelers and heavy vehicles started from Tawde Hotel
Kolhapur Flood : तावडे हॉटेल येथून चारचाकी व अवजड वाहनांची वाहतूक सुरूPudhari Photo
Published on
Updated on

कोल्‍हापूर : पुढारी वृत्‍तसेवा

कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वाराजवळ तावडे हॉटेल चौकात पुलाखाली साधारणतः चार फूट पाणी असल्याने आज (रविवार) सकाळी गांधीनगर पोलिसांनी वाहतुकीसाठी रस्ता बंद केला होता.

Kolhapur Flood: Traffic of four wheelers and heavy vehicles started from Tawde Hotel
Kolhapur Flood Updates | कोल्हापूरकरांना दिलासा, पंचगंगेची पाणी पातळी स्थिर

मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने व पाणी थोडे खाली आल्याने सकाळी ११ वाजता दुचाकी वगळता चारचाकी वाहने व अवजड वाहनांना एकेरी वाहतूक कोल्हापूरच्या दिशेने सुरू करण्यात आली आहे. यामुळे आता तावडे हॉटेल येथून चारचाकी व अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरू झालेली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news