कोल्‍हापूर : आरोग्‍य उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक अधीक्षक लाच घेताना अटक | पुढारी

कोल्‍हापूर : आरोग्‍य उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक अधीक्षक लाच घेताना अटक

कोल्‍हापूर : पुढारी वृत्‍तसेवा : आरोग्य उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक अधीक्षक मारुती परशुराम वरुटे यास 25000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले. लाच लुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांनी आज (मंगळवार) सकाळी ही कारवाई केली.

हेही वाचा :  

Back to top button