कोल्हापूर: कसबा ठाणे येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर: कसबा ठाणे येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२६) दुपारी घडली. माणिक बळवंत पाटील (वय 50, रा. कसबा ठाणे,  ता. पन्हाळा)  असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा 

Back to top button