

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : बारावीची परीक्षा 21 फेब—ुवारीपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून परीक्षेची जय्यत तयारी सुरू आहे. यासाठी 68 मुख्य परीक्षा केंद्रे आहेत. 53 हजार 676 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. बारावी, दहावीच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा सुरू आहेत. शाळांनी परीक्षेच्या बैठक व्यवस्थेचे नियोजन केले आहे.
विद्यापीठ हायस्कूल व ज्यु. कॉलेज- कोल्हापूर हायस्कूल व ज्यु. कॉलेज- वाणिज्य : एक्स- 104585 ते 104809. नागोजीराव पाटणकर हायस्कूल- वाणिज्य : एक्स- 104810 ते 105034. यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेज- वाणिज्य : एक्स-105035 ते 105309. विद्यापीठ हायस्कूल व ज्यु. कॉलेज- वाणिज्य : एक्स-105310 ते 105572.
शाहू विद्यानंद हायस्कूल व ज्यु. कॉलेज – एक्स- 040708 ते 041007. डॉ. डी. वाय. पाटील ज्यु. कॉलेज, सुर्वेनगर – एक्स- 041008 ते एक्स-041257,
शिलादेवी डी. शिंदे हायस्कूल, तपोवन- एक्स- 041258 ते एक्स-041407. प्रायव्हेट हायस्कूल- एक्स- 041408 ते एक्स-041496.
स. म. लोहिया हायस्कूल व ज्यु. कॉलेज : स. म. लोहिया हायस्कूल व ज्यु. कॉलेज- एक्स- 107001 ते एक्स-107581. पी.पी.जी. हायस्कूल : एक्स- 107582 ते एक्स-107831. न्यू हायस्कूल : एक्स-107832 ते एक्स-108145. कमला कॉलेज : एक्स- 38409 ते एक्स- 39100.