मुख्यमंत्री शिंदे आज कोल्हापूर-सांगली दौ-यावर | पुढारी

मुख्यमंत्री शिंदे आज कोल्हापूर-सांगली दौ-यावर

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शनिवारी(दि.13) कोल्हापूर-सांगली दौ-यावर येत आहेत. सकाळी 10 वाजता त्यांचे विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते सांगलीला जाणार आहेत. दुपारी तीन वाजता ते सांगलीहून कोल्हापुरात येतील. दुपारी तीन ते चार पूरस्थितीचा आढावा घेऊन सायंकाळी 5 वाजता ते मुंबईला रवाना होतील.

असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा

शनिवार, दि. १३ ऑगस्ट, २०२२ सकाळी १०.०० वा.

नंदनवन, शासकीय निवासस्थान, मलबार हिल, मुंबई येथून मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण

सकाळी १०.३० वा.

मुंबई विमानतळ (T-8 टर्मिनल्स) येथे आगमन व तेथून VT-DBLया शासकीय विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण

दुपारी ११.३० वा.

कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व तेथून मोटारीने सांगलीकडे प्रयाण

दुपारी ०१.०० वा.

आमदार अनिल बाबर यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव

स्थळ :- मु. पो. गार्डी, ता. खानापूर, जि. सांगली

दुपारी ०१.३० वा.

येथून मोटारीने जि. कोल्हापूरकडे प्रयाण

दुपारी ०३.००

कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती व उपाययोजनांचा आढावा स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर

०३.३० वा.

दुपारी ०३.३० ते

राखीव

सायं. ०४.०० वा.

जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर, येथून मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण

सायं. ०४.१५ वा.

कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण

सायं. ०५.१५ वा.

मुंबई विमानतळ गेट नं. ८ येथे आगमन व ठाणेकडे प्रयाण

सायं. ०५.४५ वा.

ठाणे निवास्थान येथे आगमन व राखीव

हेही वाचा 

Back to top button