धनंजय महाडिक यांचे आज कोल्हापुरात स्वागत

खासदार धनंजय महाडिक
खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
भाजपचे नूतन खासदार धनंजय महाडिक आणि भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे रविवारी (दि. 12) सायंकाळी 4 वाजता कोल्हापुरात येत असून त्यांचे स्वागत करून मिरवणूक काढण्यात येणार आहे. ताराराणी चौकात त्यांचे स्वागत केल्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात येईल. अंबाबाई मंदिरात त्याची सांगता होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news