गुर्ला भाजपातर्फे  दिलीप गिरप यांच्या नावावर शिक्कामोर्तब
गुर्ला भाजपातर्फे दिलीप गिरप यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Sindhudurg News | वेंगुर्ला भाजपातर्फे नगराध्यक्षपदासाठी दिलीप गिरप यांच्या नावावर शिक्कामोर्तब

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपाची बैठक संपन्न
Published on

वेंगुर्ला: वेंगुर्ला नगराध्यक्ष पदासाठी भाजपतर्फे दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.मत्स्य व बंदर विकासमंत्री व पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज सोमवारी सायंकाळी उशिरा भाजपा तालुका कार्यालयात बैठक संपन्न झाली.

गुर्ला भाजपातर्फे  दिलीप गिरप यांच्या नावावर शिक्कामोर्तब
Sindhudurg News : भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने पूजा करलकर उबाठा शिवसेनेत

नगराध्यक्ष पदासाठी दिलीप(राजन) लक्ष्मण गिरप व विनायक (सुहास ) सदानंद गवंडळकर असे भाजपातर्फे 2 अर्ज दाखल करण्यात आले होते. आज झालेल्या उमेदवार निश्चिती बैठकीस जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुहास गवंडळकर, तालुकाध्यक्ष पप्पू परब, राजू राऊळ, वसंत तांडेल, साईप्रसाद नाईक तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, उमेदवार उपस्थित होते.

गुर्ला भाजपातर्फे  दिलीप गिरप यांच्या नावावर शिक्कामोर्तब
Sindhudurg News : प्रगत सिंधुदुर्ग मंडळाचे काम भविष्यातही अविरत!

यावेळी भाजपातर्फे 10 प्रभागातून उमेदवारांची मिश्चिती करण्यात आली. भाजपच्या ध्येय धोरणनुसार जुन्या - नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून भाजपा नगरसेविकात थोडी ख़ुशी - थोडा गम अनुभवायस मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news