

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चा माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी शुक्रवारी दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर केला. यामध्ये दरवर्षींची परंपरा कायम राखत कोकणसह सिंधुदुर्गच्या मुलांनी राज्यात बाजी मारली आहे. सलग सोळाव्या वर्षी सिंधुदुर्ग आणि सलग पंधराव्या वर्षी कोकण बोई राज्यात अव्वल ठरले आहे.
दहावीचा कोकण बोडांचा निकाल राज्यात सर्वाधिक २७.६२ टक्के लागाला असून सिंधुदुर्गचा निकाल ९८.१३ टक्के तर रत्नागिरीचा निकाल ९७.३७ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे १०० टक्के निकालांच्या शाळांची संख्या यंदाही विग्रामी असून जिल्ह्यातील २२८ माध्यमिक शाळांपैकी १५० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
सिंधुदुर्गात विद्यामंदिर कणकवलीची सान्ची रघुनाथ कारेकर, मिलाग्रीस सावंतवाडीची भार्गवी अंकुश सेटवे आणि शेट म. ग. हायकूल देवगडची रात्री विवेक कुळकर्णी यांनी १०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. एस. एल. देसाई पाट हायस्कूलची दिया नीलेश सामंत २२.८० टक्के गुण मिळवून द्वितीय व कुडाळ हायस्कूलया सुधांशू महेश युरी २२.६० टक्के मिळवून जिल्ह्यात तृतीय परीक्षेत ७९९९ विद्यार्थी उत्तीर्ण सिंधुदुर्गातून यंदा दहाची परीक्षेसाठी ८१६५ विद्यानी नावनोंदणी केली होती.
पैकी ८१५१ विद्यार्थी परिक्षेस बसले होते. त्यातून ७६९९ विद्यार्थी उत्तीर्ण इखले. यामध्ये मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २७.२० टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २२.११ टक्के आहे. गतवर्षी कोकणा बोद्रांचा निकाल २८.८२ टक्के लागला होता. यंदा त्यात १.२ टक्केनी घट झाली आहे तर सिंधुदुर्गचा निकाल गतवर्षी १२.३२ टक्के लागला होता, यंदा त्यात १ टक्क्याने घट होऊन निकाल ९८.१३ टक्के लागला आहे. कोकण बोर्डामध्ये सात विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविले असून त्यातील तीन विद्यार्थी सिंधुदुर्गातील आहेत.
सिंधुदुर्गचा पुनर्परीक्षार्थीचा निकाल ३५.१८ टक्के सिंधुदुर्गचा पुनर्परीक्षार्थीचा निकाल ३५.१८ टक्के लागला आहे पुनर्परीक्षेसाठी सिंधुदुर्गातून परीक्षेस बसलेल्या ५४ विद्याथ्यांपैकी १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २८७१ विद्यार्थ्यांनी मिळविले विशेष प्राविण्य दहावी परीक्षेत सिंधुदुर्गात २८७१ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. तर २९०७ विद्यालयांनी प्रथम श्रेणी, १७९३ विद्यास्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली असून ४२८ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण इथले आहेत.
विशेष म्हणजे यंदा कोकण बोडांत २० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळविणान्या विद्यारयांची संख्या १२७५ एवढी आहे. तर ८५ ते २० टक्क्यापर्यंत गुण मिळविणान्यांची संख्या १५५८, ८० ते ८५ टक्के मिळविणान्यांची संख्या २०२२ आणि ७५ ते ८० हाके गुण मिळविणा-यांची संख्या २३२२ एवढी आहे.
मालवण तालुक्याचा सर्वाधिक ९८.७६ टक्के निकाल
दहाची परीक्षेत मालवण तालुक्याचा सर्वाधिक ९८.७६ ताके निकाल नागला आहे. त्या खालोखाल सावंतवाडी-९८.५९ टक्के, उगुलै-१८.५१ टक्के, कुडाळ-९८ टक्के, कणकवली-१७.५८ साफे, वैभववाडी-१७.८६ टक्के, दोडामार्ग-१७.४७ टक्के तर देवगड-१७.२५ टक्के,
राज्यात कोकण विभागाचाच डंका कायम
राज्याचा दहावी परीक्षेचा निकाल १२.० टक्के लागला आहे. त्यात कोकण विभागाने २७.६२ टक्के इनका सर्वाधिक निकाल लावत ऋयात आपला डंका कायम ठेवला आहे.