Passenger Bag Theft | प्रवाशाची बॅग चोरणार्‍या चोरट्यास चोप

Malgaon railway station incident | मळगाव रेल्वे स्थानकावरील प्रकार
Passenger Bag Theft
Passenger Bag Theft StationPudhari File Photo
Published on
Updated on

सावंतवाडी : मळगाव रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांची बॅग चोरून पलायन करणार्‍या राजस्थान येथील परप्रांतीय युवकाला प्रवाशांनी रंगेहात पकडून यथेच्छ चोप दिला. यावेळी पोलिसांना बोलावून त्याला त्यांच्या ताब्यात दिले.

Passenger Bag Theft
Sawantwadi News | विषारी आळंबी खाल्ल्याने माणगावात एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा

मळगाव येथे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी आहे. याचाच फायदा घेत चोरी करण्याच्या उद्देशाने या युवकाने कुडाळ-तेंडोली येथील प्रवाशाची बॅग चोरली व तो रेल्वेत जाऊन बसला. ही बाब संमजताच प्रवाशांनी त्याला पकडून चोप दिला. तसेच पोलिसांना स्टेशनवर बोलाविण्यात आले. पोलिस येताच त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस त्याच्यावर पुढील कारवाई करीत आहेत.

Passenger Bag Theft
Sawantwadi News | सातार्डा-न्हयबाग मार्गावरील पूल कोसळण्याची भीती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news