

देवगढ़: देवगड आमसंडे शहराला पाणीपुरवठा करणाया दहिबांव नळयोजनेवा पंपहाऊस येथे नवीन ट्रेच गैलरी बांधावयाची झाल्यास पंधरा दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावा लागेल. सध्याच्या परिस्थितीत पाणीपुरवठा बंद ठेवणे शक्य नाहें, यामुळे हे काम आगामी काळात करयात येईल. तसेच दहिबांच अन्नपुर्णा नदीतील गाळ नाम फाऊंडेशनच्या वतीने उपसा करण्याबाबतचे नियोजन १ में पासून करण्यात यावे असा ठराव न.प.च्या मासिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. र १ । 1 १ है देवगड-जामसंडे न.प.ची मासिक सर्वसाधारण सभा गुरुवारी न.प. सभागृहात नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली इाली.
उपनगराध्यक्षा मिताली सावंत, मुख्याधिकारी मौरी पार्टन, बांधकाम सभापती रोहन खेडेकर, स्वच्छता व आरोग्य सभापती 1 निवृत्ती उर्फ बुवा तारी, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर, न.प. शासकीय अधिकारी 1 लक्ष्मण लौदे आदी उपस्थित होते. 1 १ 1 अन्नपुर्णा नदीपात्रातील पाणीसाठा लक्षात घेता दोन दिवस आड पाणीपुरवठा केल्यास १५ 5 जूनपर्यंत देवगड जामसंडे शहराला पाणीपुरवठा करणे शक्य आहे. उष्णतेचा प्रभाव अधिक राहें व्यास चाष्पीभवनानंतर हा पाणीसाठा कमी जास्त प्रमाणात होवू शकतो, मात्र याचे पोख नियोजन होणे आवश्यक आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागमुख चारुदत्त पारकर यांनी सभागृहात दिली.
या विषयाला अनुसरुन पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर म्हणाल्या, दहिबांव पंपहाऊस वैयील ट्रेच गॅलरी खराब झाली असून तेथे नवीन ट्रैच गॅलरी उभारणे आवयक आहे. मात्र हे काम करताना किमान पंधरा दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावा लागेल. सास्थितीत हा पाणीपुरवठा बंद ठेवणे जनहिताचे नाहे यामुळे हे काम आगामी काळात करण्यात येईल. नाम फाऊडेशनद्वारे अन्नपुर्णा नदीतील गाळ उपसा करण्यासाठी पाहणी करण्यात आली असून हे काम १ मे पासून सुरु करणयाचे नियोजन असल्याचे सांगीतले.
शिरगाव- पाडाभर नळयोजनेचे बौल यी त राहे ज्यामुळे सप्टेंबर-२०२५ पासून या नळयोजनेवरुन देवगड-जामसंडे शहराला पाणीपुरवठा होत नाहे याबाबत आपण न.प. मुख्याधिकारी यांच्यासमवेत जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची भेट घेवून लक्ष वेधले. शिरगाच पाद्वाधर नळयोजनेचे ४ लाख ७६ हजार रुपयांचे थक तवीन न.पं. लवकरच भरणा करणार असून यानंतर या नळयोजनेचे पाणी देवगडला पुर्ववत सुरु होईल, हा पाणीपुरवठा सुरु झाल्यास दहिबांब पंपहाऊस मधील नवीन ट्रेच गॅलरीचे काम करण्याबाबत विचार करावा अशी सुचना नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी मांडली. यावर शरद ठुकराल म्हणाले, जि.प.शी झालेल्या करारानुसार देवगड आमसंडे शहराला शिरगाव पाडाघर योजनेचे पाच दशलक्ष लिटर पाणी मिळणार असून हा पाणीपुरवठा आठवडातून दोनदा केला जातो.
शहराला दररोज 20 दशलक्ष लिटर पाण्याची आवयकता असून ट्रॅप गॅलरीचे काम सुरु झाल्यास शिरगाव पाडाघर योजनेचे पाणी अपूरे पडू शकते, यामुळे ट्रॅच गॅलरीचे काम आगामी काळातच करुन गाळ उपसा करण्याचे नियोजन करण्यात यावे. या विषयावर चर्चा विनिमय होवून नवीन ट्रेच गॅलरीचे काम आगामी काळात करण्याबाबतचा ठराव घेण्यात आला. देवगड जामसंडे न.प. कार्यक्षेत्रातील लघुनळयोजना दुरुस्ती करून त्या हस्तांतरीत करण्याचा ठराव घेण्यात आला. कोणत्या भागात किती लघुनळयोजना आहेत व या कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती वेळ नगरसेवकाला लेखी स्वरुपात देण्यात यावी अशी सुचना शरद ठुकरूल यांनी मांडली.
न.पं. कार्यक्षेत्रातील शिवनगर येथील न.पं. सर्व्हे नंबर ३८७ हिस्सा नंबर २/८७ या ०.३६.६० खुल्या क्षेत्रामध्ये मुला-मुलीकरीता क्रिकेट अॅकड़नी सुरु करण्याबाबत विचारविनिमय करून ठराव घेण्यात आला. न. पं. कार्यक्षेत्रातील मालमत्तांचे भांडवली मुद्यावर कर निर्धारण करण्याकामी दरनिचिश्ती करुन व यास मजुरी देण्याबाबत चर्चा करण्यात आली. जामसंडे सहकारनगरचे नामांतर श्री स्वामी समर्थनगर करण्याचा ठरावाला सभागृहात मंजुरी देण्यात आली. पाणीयों, छापट्टे थवी त किती जणांवर न.पं.ने कारवाई केली? असा सवाल विशाल मांजरेकर यांनी विचारला. अस्था थकबाकि दारांवर कोणती कारवाई अद्याप केली नसल्याचे सांगण्यात आले. यावर विशाल मांजरेकर यांनी प्रभाग १२ मधील एका घरमालकास थक्ति तदार हणून कारवाईची नोट स बजावण्यात आली आहे. कंटेनर मिष्टर सारख्या अनेक मालमत्तांची कर थकबाकी असताना केवळ एका वर्ष तदाराला कारवाईची नोटस का बजावली असा प्रश्न केला.
अनधिकृत बॅनरवर कारवाईचे निर्देश
आद्या गुमास्ते यांनी शहरातील अपघातप्रवण क्षेत्रात लावलेल्या बॅनरचा विषय उपस्थित केला. हे बैनर अपघातास निमंत्रण ठरत आहेत. न.पं. च्या मागील सभेत विनापरवाना व अपघातास कारणीभूत ठरणारे बलर हटविण्याबाबत ठराव घेण्यात आला होता, परंतु प्रत्यक्षात कारवाई न.पं. प्रशासनाने केली नाहे. आता तरी तू पं कारवाई करणार आहे का? असा सवाल त्यांनी केला. याची दखल घेत मुख्याधिकारी गौरी पार्टल यांनी विनापरवाना सर्व बॅनर तसेच अपघातप्रवण क्षेत्रातील बॅनर हटविण्याची मोहे म तत्काळ राबवावी अशी सुचना प्रशासनाला केली.
अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी १५ मे ची डेडलाईन म.प. हद्दीतील मक्तेदारांकडून अपूर्ण राहे लेली कामे १५ मे पर्यंत पुर्णत्वास न गेल्यास संबंधित मक्तेदारांची कामे रह करून कारवाई करयाचा ठराव घेयात आला. विविध विषयावरील वर्धेत नगरसेवक संतोष तारी, तेजस मानघाडी, रुचाली पाटकर, मनिषा आमसंडेकर यांनी सहभाग घेतला.