कोकणात १५ जुलैपर्यंत राहणार अतिवृष्टीचा जोर

मुंबईसह कोकणात गेले ४८ तास जोरदार पाऊस
Rain deficit in 23 districts
23 जिल्ह्यांत पावसाची तूट Pudhari File Photo

पुणे : गेले तीन दिवस राज्यातील बहुतांश भागात सुरू झालेला पावसाने सर्वदूर हजेरी लावली. मात्र, तो अजून तीन दिवस सुरू राहणार, असा अंदाज असताना मंगळवारी मात्र त्याचा जोर अचानक कमी झाला. आता १५ जुलैपर्यंत कोकणातच पावसाचा अतिवृष्टीचा जोर असेल.

मराठवाडा, विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा, तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते मध्यम असा संमिश्र पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईसह कोकणात गेले ४८ तास जोरदार पाऊस झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news