रत्नागिरी : भाजप नेते किरीट सोमय्यांना धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी घेतले ताब्‍यात | पुढारी

रत्नागिरी : भाजप नेते किरीट सोमय्यांना धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी घेतले ताब्‍यात

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा भाजप नेते किरीट सोमय्या यांना सोशल मीडियावरून महिनाभरापूर्वी धमकी देण्यात आली होती. या प्रकरणाचा मुंबई पोलीस तपास करीत होते. धमकी देणाऱ्याला रत्नागिरी जवळच्या चांदेराई येथून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुलाम काझी असं ताब्यात घेण्यात आलेल्या आलेल्या संशयीताचे नाव आहे.

गुलाम काझी याचे मूळ घर चांदेराई इथे आहे. या घटनेनंतर काझी यांची काही महिन्यांपासून मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button