जालना : महिला आणि बाल रुग्णालयातून बाळ चोरीला गेले | पुढारी

जालना : महिला आणि बाल रुग्णालयातून बाळ चोरीला गेले

जालना : पुढारी वृत्तसेवा

जालना शहरातील महिला व बाल रुग्णालयातून बाळ चोरीला गेले आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सविस्तर वृत्त थोड्या वेळात…

Back to top button