औरंगाबाद: गंगापूर तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतीमध्ये १६ महिला, १६ पुरुष बनले गावकारभारी | पुढारी

औरंगाबाद: गंगापूर तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतीमध्ये १६ महिला, १६ पुरुष बनले गावकारभारी

गंगापूर(औरंगाबाद), पुढारी वृत्‍तसेवा : गंगापूर तालुक्यात आज मतमोजणी पार पडली. मतमोजणी ११ टेबलवर १० फे-या घेण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार सतीश सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रामदास बोठे काम पाहिले.

हैबतपूर सरपंच बिनविरोध सुनिता अशोक अभंग व सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले. भोयगाव सरपंच आशाबाई भेंडे विजयी तसेच प्रभाग एक मध्ये सदस्य पदासाठी निवडुन आले आहेत.

विजयी उमेदवार 

  • सिरजगांव सरपंच ज्ञानेश्वर शिंदे (७८९) किशोर शिरसाट (५४६)
  • आगरवाडगाव. सरपंच बिनविरोध आसलम युसुफ सय्यद
  • बुट्टेवाडगाव सरपंच ज्ञानेश्वर तिवाडे(४५७विजयी) संजय खेडकर (४५२)
  • मुद्देशवाडगाव सरपंच योगेश तारु(७३५विजयी) चांगदेव बोरुडे (६२१)
  • सुलतानाबाद सरपंच अनिता कारभारी गायके विजयी
  • पेंडापुर सरपंच कांताबाई बैनाडे(६७१विजयी) लताबाई आव्हाड(३९१)
  • पुरी सरपंच बिनविरोध वंदना दादासाहेब राऊत
  • दिघी सरपंच योगेश साध्दे(८६६विजयी)पोपट साध्दे (६६३)
  • गवळीशिवरा सरपंच यमुनाबाई गवळी (७०३ विजयी) कविता केरे (३७०) ३३३
  • शंकरपूर सरपंच करुणा पोळ(४९४) हिराबाई कहाटे (३३५)
  • कदीमटाकळी सरपंच कचरु बनकर (६९०विजयी) गणेश कसबे (४२४)
  • शिवराई सरपंच नितिन भुंजग (४१०विजयी)कडु शिंदे (३०६)
  • दिनवाडा सरपंच शैलेंद्र गायकवाड (९४९विजयी) लक्ष्मण गायकवाड (८७५)
  • लखमापूर सरपंच कमलबाई पवार (४७९विजयी) मिराबाई पवार (४०३)
  • धामोरी बु सरपंच ललीता किर्तीशाही
  • शिरेसायगांव सरपंच चंद्रकला गरुड (६२३ विजयी)हीराबाई नेमाने (५८७)
  • देवळी सरपंच सुनील वंजारे विजयी
  • गळनिंब सरपंच अर्चना भगवान सटाले
  • सिंधीसिरजगाव सरपंच देवकाबाई जगरवाल (३९२ विजयी ) गोकुळ जगरवाल (२६२)
  • खडकनारळा सरपंच शकुंतला खरात
  • माहुली सिध्दपुर सरपंच हिराबाई यादव (६१४विजयी) लांडे (६००)
  • सोलेगाव सरपंच सुनिता संतोष पवार (४७६ विजयी) कांताबाई पवार (२९७)
  • पिपरखेडा सरपंच नारायण चणघटे
  • मलकापूर सरपंच भाऊसाहेब माळी
  • ढोरेगाव सरपंच रजीयाबी आयुब पटेल (४७८ विजयी) समरिन अलिम पटेल (३१८)
  • कोडापूर सरपंच शोभा पंडित विजयी
  • नंद्राबाद सरपंच रुखमनबाई राबडे (४७० विजयी) ज्योती राबडे(४३४)
  • शहापूर सरपंच संगीता आळंजकर (विजयी)
  • लिंबेजळगाव सरपंच नवनाथ वैद्य विजयी
  • टेंभापुरी सरपंच धनंजय ढोले (६५१ विजयी ) रखमाजी ढोले (६६३)

Back to top button