

पालघर : पुढारी ऑनलाइन डेस्क - पालघरमध्ये सकाळी 11 पर्यंत सरासरी 19.40 टक्के मतदान झाले आहे. मतदारसंघ टक्केवारी अशी ...
128- डहाणू : 23.01 टक्के
129-विक्रमगड : 15.7 टक्के
130-पालघर : 19.1 टक्के
131-बोईसर :19.91 टक्के
132-नालासोपारा : 18.54 टक्के
133-वसई : 20.81 टक्के