Maharashtra Assembly polls
ए. वाय. पाटील यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखलpudhari photo

Maharashtra Assembly polls : ए. वाय. पाटील यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

ए. वाय. पाटील यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
Published on

राशिवडे : राधानगरी भुदरगड व आजरा मतदारसंघातून ए. वाय. पाटील यांनी अपक्ष उमेदवार अर्ज साधेपणाने दाखल केला. आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी हरेश सूळ यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी शिवाजी पाटील, नंदूभाऊ पाटील, राजू कवडे, आर. वाय. पाटील, डी. बी. पाटील, नेताजी पाटील, युवराज वारके, अमर पाटील, संदीप पाटील, विलास हळदे, मानसिंग पाटील, शिवाजी भाट, अतूल नलवडे, भगवान पातले उपस्थित होते.

अर्ज दाखल केल्यानंतर ए. वाय. पाटील म्हणाले, राधानगरी मतदार संघात अद्यापही शाश्वत विकास झालेला नाही. माजी आमदार व विद्यमान आमदार यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. खरा विकास काही मला जनतेला दाखवून द्यायचे आहे.

Maharashtra Assembly polls
Maharashtra Assembly Polls | आरोग्‍यमंत्री तानाजी सांवत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news