पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिणमधून काँग्रेसची उमेदवारी

Maharashtra Assembly Polls | मागील दहा वर्षे कराड दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व
Maharashtra Assembly Polls |
पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिणमधून काँग्रेसची उमेदवारी मिळाली.File Photo
Published on
Updated on

कराड : कराड दक्षिणचे विद्यमान आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रीय काँग्रेसकडून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. पक्षाने गुरुवारी रात्री महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा केली. यात आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे.

Maharashtra Assembly Polls |
Maharashtra Assembly Polls: युवा शक्तीचा कौल ठरणार महत्त्वाचा; तरुण मतदार ठरविणार नवे आमदार

त्यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर मागील दहा वर्षे ते विधानसभेत कराड दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. गतनिवडणुकीत नऊ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवणार्‍या आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा सलग तिसर्‍या निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्याशी सामना होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news