नगरमध्ये त्रिवेणी संगीत मैफल

नगरमध्ये त्रिवेणी संगीत मैफल

नगर : पुढारीवृत्तसेवा : अवतार मेहेरबाबा ट्रस्ट व संगीत कला प्रेमी यांच्या विद्यमाने योगेश अनारसे, ओंकार देऊळगांवकर व संपदा चौधरी यांची त्रिवेणी मैफल पार पडली.

त्यांनी उपशास्त्रीय नाट्यगीत, अभंग, चित्रपटगीत व गझल सादर करून रसिकांची मने जिंकली. कल्याण मुरकुटे-संवादिनी, शेखर दरवडे-तबला, कुलदीप चव्हाण व प्राजक्ता उकिर्डे-सहवादन, अशी साथसंगत लाभली.

मेहेरनाथ कलचुरी, धनेश बोगावत, वैभव जोशी, नितीन थाडे, पवन नाईक, किशोर कुलकर्णी, प्रशांत दादर, प्रवीण दादर, सतीश कुलकर्णी, महेश खोपटीकर, राधिका परदेशी, श्रेयस शिंत्रे, संकेत गांधी, रवी जाधव, माधुरी सांकला, चंद्रकांत पंडित, नेहा दरवडे, पूजा सगम, बाबा दास उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news