दै. पुढारी नगर आवृत्तीच्या वर्धापनदिनी वाचनपंढरीच्या वारकर्‍यांची मांदियाळी | पुढारी

दै. पुढारी नगर आवृत्तीच्या वर्धापनदिनी वाचनपंढरीच्या वारकर्‍यांची मांदियाळी

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा ‘दै. पुढारी’च्या नगर आवृत्तीच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (दि. 22) सायंकाळी झालेल्या स्नेहमेळाव्यात जणू वाचनपंढरीच्या सर्व स्तरांतील वारकर्‍यांची मांदियाळी होती. जिल्ह्यातील विधानसभेपासून ग्रामपंचायतींपर्यंतचे लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख, नेते-कार्यकर्ते; जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलिस, महापालिका, तसेच सर्व वर्गांतील अधिकारी-कर्मचारी; सहकार, बँकिंग, उद्योग, व्यापार, प्रसारमाध्यमे आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर, सर्व घटकांतील वाचकांपासून गावागावातील वृत्तपत्र विक्रेत्यासह जाहिरातदार, वितरक या सार्‍यांनी आवर्जून उपस्थित राहून स्नेहमेळाव्याची शोभा वाढविली.

‘पुढारी’चे सरव्यवस्थापक दिलीप उरकुडे, मार्केटिंग हेड संतोष धुमाळ, वसुली अधिकारी सुनील देशपांडे, नगर आवृत्तीचे ब्युरो चीफ संदीप रोडे, व्यवस्थापक राहुल भिंगारदिवे, वितरण अधिकारी प्रमोद गायकवाड, तसेच श्रीरामपूरचे कार्यालयीन अधीक्षक विष्णू वाघ आदींनी पुढारी परिवाराच्या वतीने शुभेच्छांचा स्वीकार केला.

उपस्थितांची मांदियाळी

राजकीय
आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, महापालिका विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाबासाहेब वाकळे व दीप चव्हाण; माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, श्याम नळकांडे, सुनील त्र्यंबके, मनोज कोतकर, मनोज दुलम, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे; माजी नगरसेवक निखील वारे, धनंजय जाधव, दत्ता पाटील सप्रे, संजय चोपडा, बाळासाहेब पवार, अजय चितळे, सतीश शिंदे, संगीता खरमाळे, वीणा बोज्जा, सुवेंद्र गांधी, जयंत येलूलकर, संपत नलावडे, अशोक दहिफळे; अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, राष्ट्रवादीचे प्रकाश पोटे, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष अभिजित खोसे, इंजिनीअर केतन क्षीरसागर, सुमीत कुलकर्णी, राष्ट्रवादी महिला आघाडी शहराध्यक्ष रेश्माताई आठरे, राजेंद्र चोपडा, भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, सुरेश क्षीरसागर, भिंगारदिवे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे, आढळगावचे उपसरपंच शिवप्रसाद उबाळे, प्रदेश सरचिटणीस प्रा. भानुदास बेरड, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अक्षय कर्डिले, माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शिराढोणचे उपसरपंच दादासाहेब दरेकर, सावेडी मंडलाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, भिंगार काँग्रेसचे श्याम वागस्कर, संजय छत्तीसे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य निरंजन डहाळे, देविदास साळुंके, दिनकर गर्जे, दिलीप जाधव, बाबासाहेब बुचुडे, ज्ञानेश्वर दाणे, नामदेव खोसे, दत्तात्रय गव्हाणे, राम पानसरे, शेवगाव युवासेना तालुकाप्रमुख पुरनाळे, पाथर्डी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, बंडूशेठ बोरुडे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष मुकुंद आंधळे, अ‍ॅड. गोरक्ष पालवे, विलास पवार, अनिल खेडकर, विनायक बडे, पाथर्डी परिट समाजाचे तालुकाध्यक्ष दादा तळेकर,
शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्याक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस उपाध्यक्ष आकाश आल्हाट, युवक सरचिटणीस गंगाधर जवंजाळ, युवक उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, सामाजिक न्याय काँग्रेस युवाविभाग शहर जिल्हाध्यक्ष प्रणव मकासरे, मयूर भिंगारदिवे, शहर जिल्हा उपाध्यक्ष अल्तमश जरीवाला, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, इंजि. सुजीत क्षेत्रे, बाजार समितीचे संचालक नारायण पालवे आदी
वकील ः सहायक सरकारी वकील अ‍ॅड. मंगेश दिवाणे, अ‍ॅड. युवराज पोटे, शहर वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. भूषण बर्‍हाटे, मोटादेवी देवस्थानचे विश्वस्त अ‍ॅड. विक्रम वाडेकर, अ‍ॅड. अनिल सरोदे, अ‍ॅड. अनिल लगड, अ‍ॅड. अनिता दिघे, प्रहार क्रांती पक्षाचे अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे, अ‍ॅड. विक्रम शिंदे.

पत्रकार : लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके, व्यवस्थापक नरेंद्र अंकुश, सुदाम देशमुख, सार्वमतचे संपादक अनंत पाटील, महेश गिते, सकाळचे आवृत्तीप्रमुख प्रकाश पाटील, मुरलीधर कराळे, अशोक निंबाळकर, ज्ञानेश दुधाडे, सचिन दसपुते, लोकआवाजचे संपादक विठ्ठल लांडगे, भागा वरखडे, सुभाष चिंधे, निशांत दातीर, किरण बोरूडे, मोहिनीराज लहाडे, मिलिंद देखणे, मुरलीधर तांबडे, रवींद्र कदम, महेश पटारे, गणेश दलमाडे, अतुल लहारे, विठ्ठल शिंदे, अमित आवारी, विनायक लांडे, शुभम नेटके, गोरख शिंदे, आकाश शिंदे, पीयूष कांबळे, विशाल पागिरे, कृष्णा बेलगावकर, गोरक्षनाथ नेहे, शिवाजी क्षीरसागर, बाळासाहेब जाधव, श्रीनिवास सामल, बाळकृष्ण गारदे, अशोक झोटिंग, आफताब शेख, बबलू शेख, राजू खरपुडे, संपादक राम नळकांडे, लोकवाणीचे सचिन कांबळे, सुधाकर जाधव, वृत्तपत्र एजन्सीचे अभिजित भांड, कृषिरंगचे संचालक सचिन चोभे, मकरंद घोडके, दत्ता इंगळे, संदीप जाधव, भगवान राऊत, समाचारचे सुरेश वाडेकर, विजय मते, भगवान राऊत, सुहास वैद्य (कोल्हार), वहाब सय्यद, भरत वेदपाठक, ज्ञानेश्वर शिंदे, सिद्धार्थ दीक्षित, लहू दळवी, केशव कातोरे, नीलेश गुजराथी, शिवाजी क्षीरसागर, गोरक्षनाथ नेहे, प्रमोद कुंभकर्ण, सोपान भगत, अमोल गव्हाणे, नेवासा प्रेस क्लबचे संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे, रमेश शिंदे, राजेंद्र वाघमारे, विजय खंडागळे, डॉ. करणसिंह घुले, प्रेस क्लबचे अध्यक्ष उमेश मोरगावकर, विष्णुपंत पवार, बाबासाहेब गर्जे, दशरथ नरोटे, रोहिणी पवार.

जाहिरात : जाहिरात एजन्सी संघटनेचे अध्यक्ष नितीन देशमुख, श्रीकांत मांढरे, प्रफुल्ल मुथ्था, प्रमोद गांधी, राजेंद्र म्याना, जयंत देशपांडे, गुलशन अरोरा, किशोर गांधी, बाळासाहेब मुथ्था, रवींद्र विधाटे, सुधाकर मंगलपेल्ली, कैलास दिघे
वितरण प्रतिनिधी, विक्रेते ः संजय चिकटे, देविदास आंधळे, देविदास वैद्य, महेश खंडके, संतोष बडवे, श्रीकांत नवले, कांतिलाल पुरोहित, गोधाजी वाकोडे, गिरीश रासकर, शिवामृत सलगरे, शंकर पानसरे, वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष गणेश गांधी, सुनील गिते, उदय ओहळ, संजय गोरे, अनिल दुतारे, संतोष कर्डिले, अमित पठारे, बिपीन काटे, रघुनाथ देवगुणे, ऋषिकेश गिते, विनोद खरपे, सागर रोला, प्रमोद पंतम, शरद बेरड पुरुषोत्तम बेत्ती, भरत भांडेकर, गहिनीनाथ बडे, रहिमान शेख, मच्छिंद्र अनारसे, संजय कोठारी.

शैक्षणिक : रेसिडेन्सिअल हायस्कूलचे प्राचार्य विजय पोकळे, दादासाहेब रुपवते कॉलेजचे प्रा. प्रमोद सूर्यवंशी, प्रा. गणेश भगत, प्रा. महेश कुलकर्णी, मास्टर माईंडचे संचालक अमोल सायंबर, आदर्श शिक्षक डॉ. सतीश सायंबर, प्रा. राम बोडखे, माजी सिनेट सदस्य शिवाजी साबळे, प्रा. विलास वाळुंजकर, राजेंद्र गांधी, प्रा. सरला रणसूर, प्रा. ज्ञानदेव जावळे, प्रा. भरत कराळे, प्रा. नितीन दुधाडे, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, प्रा. डॉ. श्याम शिंदे, प्रा. सीताराम काकडे, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सचिव संतोष कानडे, योगेश शेळके, रितेश पाटील, जयंत जर्‍हाड, कविता कोटकर, कोहिनूर टेक्निकलचे सुरेंद्र सोनवणे, आनंद राऊत, श्री समर्थ पॉलिटेक्निकचे कैलास गाडीलकर, प्रा. दादाभाऊ करंजुले, आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आरिफ शेख, कृषीशास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे व डॉ. अजित मोकाटे, एन. एन. सथ्या कॉलेजचे प्राचार्य विशाल पांडे.

सामाजिक : नेत्रदूत जालिंदर बोरूडे, कवी चंद्रकांत पालवे, इतिहास संशोधक प्रा. नवनाथ वाव्हळ, कॉ. अ‍ॅड. बन्सी सातपुते, सुंदराबाई गांधी विद्यालय प्राचार्या स्मिता पानसरे, अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू दिशान गांधी, प्रा. बापू गुंजाळ, उद्धव काळापहाड, प्रा. विजय साबळे, मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश म्हसे, पर्यावरण मंडळाचे प्रमोद मोरे, पोपट पवार, मदन रजपूत, हभप सिद्धीनाथ महाराज मेटे, मधुकर टोणे, राहुल तडके, दिनेश शर्मा, संदीप खरमाळे, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, शाहीर अरुण आहेर, सुनील गोसावी, विनोद म्याना, राजेश्वर श्रीराम, हरियालीचे सुरेश खामकर, आकाश आगरकर, तुकाराम विघ्ने, स्वराज्य संघटनेचे प्रवीण गांगर्डे, लोकशाही विचारमंचचे सोमनाथ शिंदे, अविनाश साठे, प्रयास ग्रुप अध्यक्ष अलका मुंदडा, उपाध्यक्ष वंदना गारूडकर, सल्लागार विद्या बडवे, सचिव जयश्री पुरोहित, शशिकला झरेकर, आशा गायकवाड, पुजारी, रूपाली गायकवाड, साधना भळगट, भारती शिंदे, मेघना मुनोत, छायाताई रजपूत, लतिका पवार.

डॉक्टर : इंप्लस हॉस्पिटलचे संचालक हदयरोगतज्ज्ञ डॉ. संदीप गाडे, जनसंपर्क अधिकारी अ‍ॅड. विजय केदार, मॅककेअर हॉस्पिटलचे डॉ. सतीश सोनवणे, जनसंपर्क अधिकारी शैलेश सदावर्ते, साई एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉ. सचिन पांडुळे, विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेश वीर, डॉ. नलवडे, प्रवीण टिमकरे, डॉ. मुस्कान तलरेजा.

सहकार : ज्योती क्रांती पतसंस्थेचे संकेत गर्जे, विशाल औसिकर, पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र पाटल्या, महेश्वर मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रेय गावडे, सेवानिवृत्त अधिकारी सुभाष गावडे, श्रीगोंदा-खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष शरद जमदाडे, जि.प. कर्मचारी सोसायटीचे चेअरमन संजय कडूस, व्हा. चेअरमन भाऊसाहेब चांदणे, संचालक प्रशांत मोेरे, योगेंद्र पालवे, विक्रम ससे, गोरख शेळके, श्रीकांत भगत, पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम सोसायटीचे चेअरमन किशोर गांगर्डे, व्हा. चेअरमन दीपक वाघ, तज्ज्ञ संचालक बाळासाहेब गाडे. साईआदर्श मल्टिस्टेटचे संस्थापक शिवाजीराव कपाळे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, व्यवस्थापक सुरेश पाटील, जनसंपर्क अधिकारी भारत पाटील, इंजि. सौरभ सोलेपाटील, भीमराव घोडके.

शिक्षक संघटना : माध्यमिक शिक्षक सोसायटीचे मार्गदर्शक प्रा. भाऊसाहेब कचरे, संचालक बाळासाहेब पिंपळे, नितीन कराळे, प्रा.कराळे, ऐक्य शिक्षक मंडळाचे राजेंद्र निमसे, कल्याणराव लवांडे, शरद वांढेकर, बाळासाहेब कदम, सुनील शिंदे, पांडुरंग देवकर, संतोष ढाणगे, सुरेश नवले, महेश लोखंडे, प्रदीप चक्रनारायण, जनार्दन काळे, संदीप शेळके, शिक्षक परिषदेचेनेते रावसाहेब रोहोकले, संजय शिंदे, बाबा पवार, बाबा गोसावी, बाळासाहेब वाबळे, गोरक्षनाथ बोठे, संजय दळवी, इब्टा शिक्षण मंडळाचे एकनाथ व्यवहारे, आबा लोंढे, सुहास ठिपसे, दिलीप खराडे, संतोष रोकडे, गुरुमाऊलीचे नेते बापूसाहेब तांबे, साहेबराव अनाप, चेअरमन संदीप मोटे, सलीमभाई पठाण, राजकुमार साळवे, कारभारी बाबड, सूर्यकांत काळे, बाळासाहेब कापसे, दत्तात्रय कुलट, विजय नरवडे, महेश भनभणे, शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर, सुदर्शन शिंदे, राजेंद्र ठाणगे, ईश्वर हारदे, सुनील नरसाळे, भास्करराव नरसाळे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, भाऊसाहेब जिवडे, सुनील दानवे, नंदकुमार शितोळे. प्रा. विशाल पांडे, तुकाराम विघ्ने.

प्रशासकीय : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महापालिकेच आयुक्त डॉ. पंकज जावळे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, नगरपालिका विभागाचे सहआयुक्त प्रशांत खांडकेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकृष्ण देवढे, जि.प उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे, कॅफो राजू लाकुडझोडे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, निवासी नायब तहसीलदार अभिजित वांढेकर, नायब तहसीलदार (निवडणूक) शंकर रोडे, लेखाधिकारी आगलावे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मेहेत्रे, लेखाधिकारी रमेश कासार, कौशल्य विकास मंडळाचे एस. पंतम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे वरिष्ठ सहायक किरण साळवे, मंडल अधिकारी गिरीश गायकवाड, राजेंद्र आंधळे, विभागीय आयुक्तांचे स्वीय सहायक सुरेश आघाव, कृषी विद्यापीठाचे अधिकारी राजेंद्र चोभे, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, महापालिकेचे शहर अभियंता मनोज पारखे, उपअभियंता श्रीकांत निंबाळकर, महापालिका नगररचना विभागाचे पठाण, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब डमाळे, कृषी विभागातील सेवानिवृत्त अधिकारी शशिकांत जाधव, सेवानिवृत्त नायब तहसीलदार राजेंद्र दराडे. जि.प. आरोग्य विभागाचे शेळके, शिक्षणचे अनिल भालसिंग, लेखाधिकारी अशोक घानमोडे, विस्तार अधिकारी ठाकरे, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता जे. कुलकर्णी, जि.प. कर्मचारी संतोष लोंढे, प्रमोद झरेकर, जि.प. कर्मचारी मुकेश कुलथे, प्रमोद राऊत, अभय गट, चंद्रकांत वाकचौरे, गोपीनाथ गिते, संदीप वाघमारे, भगवान निकम, रवी धंगेकर.

पोलिस प्रशासन : पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे, शिर्डीचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, सहायक पोलिस निरीक्षक जुबेर मुजावर, पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशिवरे, सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, पोलिस नाईक रवींद्र कर्डिले, पोलिस नाईक विजय ठोंबरे, लक्ष्मण खोकले, सखाराम मोटे, संतोष जरे, सचिन मीरपगार, तनवीर शेख, अभिजित अरकल, संदीप पवार, अक्षय दातीर, पोलिस नाईक नीलेश म्हस्के, देविदास तांदळे.

अन्य : सीए हर्षल लहामगे, कैलास शिंदे, आनंद पुंड, सीए करण लहामगे, श्री. मूलचंद, भाभी मूलचंद, संतोष ताके, सुषमा ताके, बेबी फसले, उज्ज्वला निकम, आरती मरकड, राधिका मुथा, स्मिता जाधव, संगीता रोडे, प्रयागा कराळे, प्रतीक्षा भिंगारदिवे, साक्षी गायकवाड, प्रशांत लोखंडे, ज्ञानेश्वर कुंटला, स्वानंद पिनपुटकर, सतीश आकेन, राकेश गवते, नीलेश रोहोकले, दीपक जेटला, किरण जेटला.

फोनवरून शुभेच्छा : आमदार बाळासाहेब थोरात, आमदार राम शिंदे, आमदार नीलेश लंके, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार राहुल जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, पोलिस निरीक्षक अजिनाथ रायकर, उद्योजक क्षितिज झावरे, अजित रोकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, अधीक्षक अभियंता भारतकुमार बाविस्कर, जिल्हा शल्यचिकित्सक संजय घोगरे, इंजि. नानासाहेब खर्डे, प्रा. डॉ. संदीप तपासे, पत्रकार विलास कुलकर्णी, करण नवले, भाऊसाहेब काळोखे, अशोक साबळे, नगररचनाकार राम चारठणकर, उपायुक्त श्रीनिवास कुर्‍हे, सचिन बांगर, डॉ. अनिल बोरगे, नितीन उदमले, अनिल गिते, इंजि. डी. आर. शेंडगे, राम बोरुडे, विठ्ठल पिसे, प्रताप जगताप, संतोष तक्ते, नीलेश सोनवणे (लोकसत्ता), प्रा. अनिल लोंढे.

Back to top button