अहमदनगर बाजार समिती : भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिलेंचा पॅनल आघाडीवर | पुढारी

अहमदनगर बाजार समिती : भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिलेंचा पॅनल आघाडीवर

नगर : अहमदनगर बाजार समितीमध्ये भाजपचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचे पॅनल आघाडीवर आहे. महाविकास आघाडीचे संदेश कारले या एकमेव उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. अंतिम निकाल अजून येणे बाकी आहेत. आतापर्यंतच्या कलावरून नगर सेवा संस्था ७ जागांपैकी ६ जागावर भाजप आघाडीवर आहे.महाविकास आघाडीचे संदेश कार्ले यांच्या विजयाची संधी असल्याचे चित्र दिसत आहे.

Back to top button