नगर : पुण्यातील तरुणाने केला मुलीचा विनयभंग | पुढारी

नगर : पुण्यातील तरुणाने केला मुलीचा विनयभंग

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पठार भागातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी मोबाईलवरुन झालेल्या ओळखीचा गैर फायदा घेत पुण्यातील एकाने हात धरुन, तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी घारगाव पोलिसात विनयभंगासह पोक्सो कलमान्वय्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, घारगाव पोलिसांनी त्याला पुण्यात अटक केली.13 वर्षीय मुलीची गेल्यावर्षी पुण्यातील अरुण शिवाजी पांचाळ या तरुणाशी मोबाईलवर ओळख झाली होती.

Back to top button