Lok Sabha Election Voting Live Update: दुपारी ३ पर्यंत नाशिक, धुळे मतदानाची टक्केवारी अशी…

Lok Sabha Election Voting Live Update: दुपारी ३ पर्यंत नाशिक, धुळे मतदानाची टक्केवारी अशी…
Published on
Updated on

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज सोमवार (दि.20) रोजी मतदान होत आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक मतदारसंघात मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे दिसून येत आहे. नाशिक मतदार संघात दुपारी ३ पर्यंत 39.41 टक्के तर दिंडोरी लोकसभा मतदार संघात 45.95 टक्के मतदान झाले आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 39.97 टक्के मतदान झाले आहे.

धुळे ग्रामीण – 42.34 टक्के
धुळे शहर – 38.41 टक्के
शिंदखेडा – 39.55 टक्के
मालेगांव मध्य – 43.68 टक्के
मालेगांव बाहृय – 38.00 टक्के
बागलाण – 37.69 टक्के

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news