पुढारी ऑनलाईन : राज्यात राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा उत्सव साजरा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज ( दि. २८) घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती होती. या बैठकीतील निर्णयानुसार आता १८ ते २२ जानेवारी २०२४ काळात राज्यात राम मंदिर उत्सव साजरा केला जाणार आहे.
(बातमी अपडेट हाेत आहे.)