विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॅा. नीलम गोऱ्हे यांना मातृशोक | पुढारी

विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॅा. नीलम गोऱ्हे यांना मातृशोक

पुणे : विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॅा. नीलम गोऱ्हे यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री श्रीमती लतिकाताई दिवाकर  यांचे 20 फेब्रुवारी रोजी सकाळी निधन झाले. सिल्हररॅाक्स, हरेकृष्ण मंदिर पथ, मॅाडेल कॅालनी पुणे येथे त्यांचे पार्थिव दुपारी 2.30 ते 4.30 या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार 5 वा वैकुंठ स्मशानभुमी येथे करण्यात येणार आहेत.

Back to top button