Navratra in Maharashtra दिवस पहिला : नवरात्रौत्सवास प्रारंभ; विविध मंदिरातील पूजा (Photo)

कोल्हापूरची अंबाबाई
कोल्हापूरची अंबाबाई
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज नवरात्र उत्सवास सुरुवात झाली. आजच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करण्यात आली. (Navratra in Maharashtra) पारंपरिक पध्दतीने नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला आहे. यावेळी विधिवत पूजन करून विविध मंदिरात देवीची पूजा करण्यात आली.  (Navratra in Maharashtra)

1) किल्ले प्रतापगड -आई भवानी माता  

2) किल्ले रायगडावरील देवी शिरकाई 

3) नाशिक : वणीची सप्तशृंगी 

4) श्रीक्षेत्र माहूर : साडेतीन शक्तीपीठापैकी एक श्री रेणुकादेवी 

5) डोंगराच्या कुशीत प्रकट झालेली मुंब्रा देवी

6) मुंबईची महालक्ष्मी

7) कोल्हापूर : जोतिबा मंदिर

8) अंबाजोगाई (बीड) : श्री योगेश्वरी देवी

9) तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर

10) कोल्हापूरची अंबाबाई 

11) परभणी- राणी सावरगाव येथील रेणुका देवी मंदिर 

12)सोलापूर :  नान्नज येथे माहूरची आई रेणुका देवी मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त जागर सुरु

 13) नवरात्रौत्सवानिमित्त बांधलेली मुंब्रादेवीची आकर्षक रुपातील पूजा

14) जुन्या राजवाड्यातील अंबादेव घरात कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींची अश्वारूढ रुपातील व सुगीच्या धान्याची 'आकर्षक' पूजा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news