राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-मानसिक ताणतणाव निर्माण होतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ-आपसात वादविवाद होतील. कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे राहील. मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळावे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन-व्यावसायिक व नोकरदारांसाठी लाभदायक दिवस. शत्रूंवर मात कराल. भागीदारीमध्ये लाभ संभवतो.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क-नोकरदारांसाठी लाभदायक दिवस ठरेल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. मान-सन्मान होतील. सज्जनांचा सहवास लाभेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह-पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द होतील. अस्वस्थता राहील. वादविवादापासून दूर राहा. मध्यस्थी करू नका. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या-जमिनीसंबंधित कामांमध्ये अडचणी येतील. कौटुंबिक वादविवाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. संयम आवश्यक आहे. [/box]
राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ-कलागुणांना वाव मिळेल. आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल कराल. जवळच्या मित्रांचे प्रेम, सहकार्य लाभेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक-वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. अन्यथा गैरसमज होण्याची शक्यता आहे. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. नुकसान होण्याची शक्यता आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु-प्रयत्नांना यश मिळेल. इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. आप्तेष्टांच्या सहवासाने प्रसन्नता लाभेल. मनसोक्त खरेदीचा आनंद घ्याल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर-प्रेम प्रकरणांमध्ये अपयश संभवते. कोणालाही जामीन राहू नका. भावनाप्रधान होण्याचे प्रसंग येतील. अनावश्यक खर्च होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ-सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. व्यावसायिक उत्कर्ष होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन-प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. कौतुकास्पद कार्य होईल. ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक प्रगती होईल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.[/box]