राशिभविष्य (दि. १९ फेब्रुवारी २०२२)

राशिभविष्य (दि. १९ फेब्रुवारी २०२२)
Published on
Updated on

राशिभविष्य

मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : प्रवासाचे योग संभवतात. सौख्यकारक घटना घडतील. सत्संगामध्ये दिवस जाईल. प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल. [/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. व्यापारी व नोकरदारांसाठी लाभदायक दिवस. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल.[/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : कामात एकाग्रता आवश्यक आहे. कामाचे नियोजन करा. आर्थिक परिस्थिती बेताची राहील. मनाविरुद्ध गोष्टी घडतील. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. [/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : आत्मविश्वासाने काम करणे महत्त्वाचे आहे. व्यवहारात सावधानता आवश्यक. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. अनावश्यक भीती निर्माण होईल. [/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : लोकानुकूलता लाभेल. आप्तेष्टांच्या सहकार्याने कार्यसिद्धी होईल. धनप्राप्तीचे योग संभवतात. कलागुणांना वाव मिळेल. [/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : वादग्रस्त विधानामुळे मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. आपापसातील मतभेद सामंजस्याने सोडवावे लागतील. [/box]

राशिभविष्य

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : आनंददायी घटना घडतील. आदर सत्कार होतील. चांगल्या मित्रमंडळींच्या सहकार्याने लाभ होतील. आप्तस्वकीयांबरोबर आनंदात दिवस जाईल.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : गैरसमजातून वादविवादाचे प्रसंग उद्भवतील. कार्यतत्परता आवश्यक आहे. कर्जदार तगादा लावतील. नियोजन आवश्यक आहे.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : विवाहेच्छुकांचे विवाह जुळून येतील. प्रेम प्रकरणात यश मिळेल.जुन्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. व्यावसायिक आणि आर्थिक प्रगती होईल. [/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल, पदोन्नतीचे योग संभवतात. कामाचे कौतुक होईल. गृहसौख्य उत्तम राहील. वाद-विवादात यश मिळेल. [/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : अकारण भीती बाळगू नका. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. थकवा, अशक्तपणा जाणवेल. नियमितपणे व्यायाम महत्त्वाचा आहे. [/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : मानसिकता बिघडवणार्‍या घटना घडतील. आर्थिक गुंतवणुकीसाठी अयोग्य दिवस. आरोप-प्रत्यारोप होतील. संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news