राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-चंगळवादावर नियंत्रण आवश्यक आहे. दुसर्यावर विसंबून राहू नका. आपले काम चोख करा. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. आत्मविश्वास कमी होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ-आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. स्वभावामुळे लोक आपलेसे होतील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. मनोरंजनामध्ये दिवस जाईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन-अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक नियोजन आवश्यक. कर्ज प्रकरणांत अडचणी येतील. आळस व परावलंबित्व सोडावे लागेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क-जवळच्या लोकांचे सहकार्य लाभेल. प्रगतीचा मार्ग मिळेल. नियोजनबद्धतेमुळे यशाकडे वाटचाल कराल. जीवलगांचा सहवास लाभेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह-वरिष्ठांची मर्जी राखाल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. कार्याचे कौतुक होईल. मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या-ठरवलेल्या कामांत अडचणी येतील. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. सरकारी कामांत अडचणी येतील. नियमांचे पालन करा.[/box]
राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ-उष्णतेचे विकार उद्भवतील. वादविवादापासून दूर राहा. उष्णतेचे विकार होण्याची संभावना. संतुलित आहार महत्त्वाचा आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक-अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे पूर्ण होतील. कामांना गती मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल. भागीदारीत लाभ होतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु-लोकप्रियता मिळेल. चांगल्या कामामुळे पदोन्नती होण्याची शक्यता. आर्थिक विकास होईल. नवे मित्र होतील. मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर-परावलंबी स्वभावामुळे मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. कामाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. संतुलन साधणे महत्त्वाचे आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ-कौटुंबिक जबाबदारी वाढेल. अस्वस्थता निर्माण होईल. व्यावहारिक सावधानता बाळगा. आत्मचिंतनाची गरज आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन-संवादाने प्रश्न सुटतील. वादविवादात यश मिळेल. आप्तस्वकीयांचे सहकार्य लाभेल. कलावंत, लेखकांना प्रोत्साहन मिळेल.[/box]