राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : अनावश्यक गोष्टींवर खर्च करू नका. आर्थिक नियोजन आवश्यक आहे. आपल्या वस्तू सांभाळून ठेवा. प्रतिक्रिया देताना काळजी घ्या.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : एकाग्रतेने कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. अलंकार, वस्त्र, मनासारखी खरेदी कराल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : नको त्या गोष्टींना अवास्तव महत्त्व देऊ नका. प्रतिक्रिया देताना काळजी घ्या. जामीन राहू नका. आत्मचिंतनाची गरज आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : चिकाटीने व आत्मविश्वासाने व्यवसायात यश मिळेल. लोकांपर्यंत आपले काम पोहोचेल. लाभदायक दिवस. व्यावहारिक चातुर्याने यशस्वी व्हाल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : प्रयत्नांना यश मिळेल. कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांची मर्जी राखाल. कुटुंबीयांसाठी वेळ द्याल. सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नियमांचे पालन करा. मनाविरुद्ध घटना घडतील. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.[/box]
राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळा. लोक काय म्हणतील, याचा विचार करू नका. नको तेच विषय समोर येतील. संयम ठेवणे गरजेचे आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल. अभ्यास व सहकार्यांच्या साथीने आर्थिक उन्नती होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : नोकरीत पदोन्नतीचे योग. आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. मध्यस्थी करून संतुलन साधल्याने प्रतिष्ठा वाढेल. नव्या संधी चालून येतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : मानसिकता व द़ृष्टिकोन सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे. कामाला प्राधान्य द्या. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. संवादाने प्रश्न सोडवावे लागतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : नियोजित कामांत अडचणी येतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा. आत्मविश्वास कमी होईल. आत्मचिंतनाची गरज आहे. निष्काळजीपणा मनःस्ताप देऊ शकतो. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : कलाकार, लेखकांना प्रोत्साहन मिळू शकेल. आर्थिक प्रगती होईल. धनप्राप्तीचे योग. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. लाभदायक दिवस.[/box]