महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या तज्ज्ञ समिती अध्यक्षपदी खा. धैर्यशील माने

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या तज्ज्ञ समिती अध्यक्षपदी खा. धैर्यशील माने
Published on
Updated on

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार माने यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

या समितीच्या सदस्यपदी अ‍ॅड. राम आपटे, दिनेश ओऊळकर, तर विशेष निमंत्रित म्हणून विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव अ‍ॅड. र. वि. पाटील हे विशेष निमंत्रित असून, सीमा प्रश्नाविषयी काम पाहणार्‍या विभागाचे सचिव हे समितीचे सदस्य सचिव आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news