टोमॅटो एफ.एम.च्या ‘नंबर वन कोल्हापुरी… शुद्ध शाकाहारी’ स्पर्धेसाठी खवय्यांना व्होटिंगची संधी

टोमॅटो एफ.एम.च्या ‘नंबर वन कोल्हापुरी… शुद्ध शाकाहारी’ स्पर्धेसाठी खवय्यांना व्होटिंगची संधी
Published on
Updated on

कोल्हापूर : श्रावण महिना म्हणजे भारतीय संस्कृतीप्रमाणे सर्वात पवित्र महिना. या महिन्यात अनेक व्रतवैकल्ये केली जातात. याच श्रावण मासानिमित्त संपूर्ण श्रावण महिन्यात 94.3 टोमॅटो एफ. एम.तर्फे 'नंबर वन कोल्हापुरी… शुद्ध शाकाहारी' या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत टोमॅटो एफ. एम.तर्फे श्रावण महिन्यात दररोज एक शुद्ध शाकाहारी अशी 31 हॉटेल्स निवडली. त्या प्रत्येक हॉटेलला भेट दिली गेली. यावेळी कॉन्टिनेंटल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचे नामवंत शेफ दिग्विजय भोसले आणि अश्विनी भोसले यांनी प्रत्येक हॉटेलमधील जेवणाची टेस्ट घेऊन परीक्षण केले आहेे.

आता कोल्हापूरकरांना बेस्ट हॉटेल निवडण्यासाठी तसेच बेस्ट टॉप 10 व्हेज हॉटेल्स निवडण्याची संधी टोमॅटो एफ. एम.तर्फे देण्यात येत आहे. त्यासाठी खालील यादीमधील 31 हॉटेल्सपैकी तुमचं आवडतं हॉटेल निवडण्यासाठी खवय्यांनी व्होट करण गरजेचं आहे. व्होट करण्यासाठी हॉटेलचं नाव, तुमचं नाव लिहा आणि 9763943943 या क्रमांकावर एसएमएस करावयाचा आहे.

या सगळ्या हॉटेलच्या स्वतंत्र व्होटिंग पोस्ट तुम्हाला टोमॅटो एफ. एम.च्या इन्स्टाग्राम पेजवर दिसतील. त्यामध्ये तुमच्या आवडीच्या हॉटेलच्या व्होटिंग पोस्टला लाईक करा आणि तुमचं व्होट नोंदवा. या व्होटिंग लाईन्स 28 ऑगस्टला सकाळी 8 वाजल्यापासून 31 ऑगस्टपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत सुरू असतील. त्यामुळे खवय्यांनी त्यांच्या आवडीचे हॉटेल निवडण्यासाठी भरभरून व्होटिंग करावे.

'नंबर वन कोल्हापुरी… शुद्ध शाकाहारी' या व्हेज हॉटेल स्पर्धेचे प्रायोजक आहेत
  • कोमेटा इंडस्ट्रिज, प्लॉट नंबर बी 58, एमआयडीसी, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर…
  • ग्रॅन्ड समृद्धी सोलर वॉटर हिटर… समृद्धी सोलर प्रा. लि., मयूर पेट्रोल पंपासमोर, केआयटी ब्रिजजवळ, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर

 हॉस्पिटॅलिटी पार्टनर
कॉन्टिनेंटल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, सिद्धिविनायक हॉस्पिटल जवळ, शास्त्रीनगर,
कोल्हापूर…

  माऊथ फ्रेशनिंग पार्टनर
'द किंग ऑफ मसाला' पान रसिकराज पान मंदिर, फॅमिली पान शॉप, सांगली फाटा आणि इचलकरंजी तसेच लवकरच कोल्हापुरात शाखा सुरू होत आहे.

'कोल्हापुरी… शुद्ध शाकाहारी' स्पर्धेतील स्पर्धक हॉटेल्सची यादी

1 : हॉटेल सारथी, मिरजकर तिकटी
2 : हॉटेल रामकृष्ण इन, निवृत्ती चौक
3 : हॉटेल श्‍लोक, फुलेवाडी
4 : हॉटेल मुरली, शिवाजी चौक
5 : हॉटेल त्रिवेणी, असेम्ब्ली रोड
6 : हॉटेल तुलसी, माळकर तिकटी
7 : खवय्या डायनिंग, लक्ष्मीपुरी
8 : राजपुरुष हॉटेल, स्टेशन रोड
9 : पद्मावती भोजनालय, रमणमळा चाँक
10 : हॉटेल मधुबन, आंबेवाडी
11 : दिल्ली स्ट्रीट, ताराबाई पार्क
12 : गार्डन ऑफ बॅबिलॉन, कावळा नाका
13 : हॉटेल गोकुळ, स्टेशन रोड
14 : हॉटेल रेस्टो अनिराज,
सीबीएस स्टँड जवळ
15 : हॉटेल दख्खन, व्हीनस कॉर्नर
16 : सिल्व्हर ओक, बिंदू चौक
17 : हॉटेल गोविंदपूरम, खरी कॉर्नर
18 : हॉटेल रामकृष्ण ढाणी, शास्त्रीनगर
19 : हॉटेल बांसुरी, जैन बोर्डिंगसमोर
20 : हॉटेल मिरची, कदमवाडी रोड
21 : हॉटेल दामिनी, ताराबाई पार्क
22 : महावीर जैन खानावळ, लक्ष्मीपुरी
23 : हॉटेल संस्कृती, लक्ष्मीपुरी
24 : हॉटेल विश्‍वपूर्णा, विश्‍वपंढरी जवळ,
हॉकी स्टेडियम रोड
25 : हॉटेल रामकृष्ण, टाकाळा
26 : हॉटेल ग्रीन फिल्ड, कोरोची,
इचलकरंजी
27 : हॉटेल श्रावणी, शाहू कॉर्नर, इचलकरंजी
28 : हॉटेल नैवेद्य डिलक्स, चिपरी फाटा,
कोल्हापूर-सांगली रोड
29 : हॉटेल आमराई, कोंडिग्रे फाटा,
इचलकरंजी-सांगली रोड
30 : हॉटेल अख्खा मसूर लै भारी,
रमणमळा चौक
31 : हॉटेल महावीर, केडीसीसी बँकेसमोर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news