आपलं आजचं राशिभविष्य (दि. २२ फेब्रुवारी २०२३)

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. धनलाभ होण्याची शक्यता.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : आर्थिक रूपात मजबूत असाल. धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. कौटुंबिक स्नेहमेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल.[/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा. मग, त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : आज काही रचनात्मक कार्य करू शकतात. जोडीदार तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.[/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : भूतकाळातील आनंदी क्षणांमध्ये तुम्ही गुंतून जाल. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध असा. हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा.[/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत. कारण, आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे.[/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तुळ : स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. आर्थिकद़ृष्ट्या दिवस मिळता-जुळता राहील. धनलाभही होऊ शकतो.[/box]

वृश्‍चिक
वृश्‍चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : आजचा दिवस उत्तम दिवसापैकी एक. तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील. दिवस आनंदात जाईल.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काहीशी कणखर आणि धाडसी बाजू दिसेल, ज्यामुळे अस्वस्थ व्हाल. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी मन सज्ज राहील.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : प्रेमातील अपेक्षाभंग तुमची हिंमत तोडू शकणार नाही. कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल.[/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : धन व्यर्थ खर्च करू नका. तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल. तुम्ही कार्यालयात अतिरिक्त वेळ खर्च केलात, तर घरगुती जीवनावर परिणाम होईल.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : मनःशांत ठेवण्यासाठी एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या आयुष्यात तणाव निर्माण करेल.[/box]

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news