आमदारांच्‍या पगारात ४० हजार रुपये वाढ : ममता बॅनर्जींची घाेषणा

आमदारांच्‍या पगारात ४० हजार रुपये वाढ : ममता बॅनर्जींची घाेषणा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यंमत्री ममता बॅनर्जी यांनी आज ( दि. ७) राज्‍यातील आमदारांच्या पगारात ४० हजार रुपये वाढ करण्‍याची घोषणा केली आहे, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभेच्या आमदारांचा पगार इतर राज्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे त्यांच्या पगारात दरमहा ४०,००० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्‍याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news