Shivani Wed : लग्नमंडपाच्या तयारीपासून अक्षतापर्यंतचा स्पेशल व्हिडिओ

shivani and virajas
shivani and virajas
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

छोट्या पडद्यावरील 'माझा होशील ना?' मालिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Wed) अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर विवाहबंधनात अडकले. विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. विराजस आणि शिवानीच्या विवाहाचे विधी 1 मे पासून सुरू झाले होते.

विराजसने दिग्दर्शित केलेल्या 'डावीकडून चौथी बिल्डिंग' या नाटकात शिवानीने (Shivani Wed) अभिनय केला होता. तिथेच दोघांची ओळख झाली होती. याचवर्षी जानेवारीत दोघांनी एक फोटो शेअर करून आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती.

त्यांच्या लग्नाच्या सोहळ्याच्या तयारीपासून अक्षदा पडेपर्यंत व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news