विजय देवरकोंडाची चलती; नवा चित्रपट घेऊन येतोय हा दाक्षिणात्य स्टार

vijay deorkonda
vijay deorkonda

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'अर्जुन रेड्डी' स्टार विजय देवराकोंडाचा आज ३५ वा बर्थडे आहे. या औचित्याने त्याचा दुसरा चित्रपट VD14 ची घोषणा झाली आहे. मैत्री मुव्ही मेकर्सने त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा दोऊन मोठे गिफ्ट दिले आहे. निर्मात्यांनी ८ मे रोजी घोषणा केली होती की, ते ९ मे रोजी अभिनेत्याच्या फॅन्सना मोठे गिफ्ट देतील. आज निर्मात्यांनी सकाळी अकरा वाजता आपल्या ऑफिशियल एक्स हँडलवर अभिनत्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. सोबत एक पोस्टर देखील अपलोड केले आहे.

मैत्री मूव्ही मेकर्सने विजय देवराकोंडाचा नवा चित्रपट VD १४ मधून एक पोस्टर शेयर कर लिखा है, महानता लिखी नहीं जाती है, बल्कि हीरो उसे लेकर पैदा होता है, पेश है, वीडी १४ द लीजेंड ऑफ द कर्स्ड लँड, विजय देवराकोंडाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. राहुल संकृतियन दिग्दर्शन करतील. हा एक पीरियड ड्रामा आहे जो १८५८ते से १८७८ पर्यंत पीरीयड वर आधारीत असेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news