Urfi Javed : ‘मी घरी असताना कपडे घालत नाही’, उर्फीचा बिनधास्त खुलासा

urfi javed
urfi javed

पुढारी ऑनलाईन डेस्क : माझे तीन खोल्यांचे घर आहे, पण मी घरी असताना कधीच कपडे घालत नाही, असा धक्कादायक खुलासा अंतरंगी फॅशन करणाऱ्या उर्फी जावेद हिने केला आहे. (Urfi Javed) उर्फी जावेदने नुकतेच एका काळ्या रंगाचे नेटमधील आऊटफिटचे फॅशन केली होती. ही फॅशन अगदीच हटके होती. आता तिने एका मुलाखतीत केलेल्या खुलासानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. घरी असताना आपण कसे राहतो, यावर मोठा खुलासा करून उर्फी पुन्हा चर्चेत आलीय. (Urfi Javed)

संबंधित बातम्या-

उर्फी जावेद कधी च्विंगमचा तर कधी कंगव्यांचा ड्रेस घालून ती अंतरंगी फॅशन करते. ड्रेसिंग सेन्ससोबत ती चित्रविचित्र कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी स्पॉट होते. पण ही घरी कशी असते, याबद्दल एका मुलाखतीत तिला विचारण्यात आले.

एका मुलाखतीत, जेव्हा उर्फीला विचारण्यात आले की, ती ऑफ कॅमरा कशी राहते, तेव्हा उर्फी म्हणाली की, ती नेक्ड राहते. मी घरी कपडे घालत नाही. मी ३ खोल्यांचे घर यासाठीच तर घेतलं आहे, इतकं महाग. मी घरी कपडेच घालत नाही.'

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी जावेद पुढे म्हणाली, 'आधी भाड्याचे घर होते, इतके रूममेट्स होते. एका रूममध्ये ८-१० मुली, आता तर मी मोठं घर घेतले आहे. आता मी विनाकपडे फिरते. मी पायजमा डोक्यावर घालते, टी-शर्ट पायात घालते.'

उर्फीने हेदेखील सांगितलं की, ती लवकरच ब्रेस्ट सर्जरी करू शकते. याआधी तिने लिप्स सर्जरी केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news