वधूच घेऊन जाते वराच्या घरी वरात!

File Photo
File Photo
Published on
Updated on

सिमला; वृत्तसंस्था :  हिमाचल प्रदेशला देवभूमी म्हणून ओळखले जाते. तसेच अनोख्या परंपरांमुळेही हिमाचलला ओळखले जाते. सिरमौर जिल्ह्यातील गिरिपा जिल्ह्यातील आदिवासी हाटी समुदायात विवाहाची (जाजडा) एक अनोखी प्रथा आहे. या प्रथेनुसार वधू वराची घराच्या घरी वरात घेऊन जाते.

या परंपरेनुसार कुसेनू गावात नुकताच एक विवाह सोहळा पार पडला. वधू जगथान गावातील असून नवरदेव कुसेनू गावाचा रहिवाशी आहे. नववधू आपल्या १०० पेक्षा अधिक वऱ्हाडी मंडळीसह वाजतगाजत वरात घेऊन वराच्या घरी पोहोचली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news