Union Budget 2023: ऐका एका रुपयाची कथा !; राष्ट्रीय उत्पन्नात तो येतो कसा आणि जातो कुठे ?

Union Budget 2023: रुपया
Union Budget 2023: रुपया
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: घराचे जसे पगार, कमाईबरहुकूम बजेट ठरते, तसेच देशाचेही बजेट राष्ट्रीय, उत्पन्नाबरहुकूम ठरते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बुधवारी (दि.०१) देशाचा अर्थसंकल्प सादर करतील… तर सरकारकडे पैसा कुठून येतो? सरकार कशावर खर्च करते ते एक रुपयाच्या मदतीने समजून घेण्यासाठी रुपयातील किती पैसे कसे येतात आणि किती कुठे जातात, त्याचे उत्तर जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

असा येतो रुपया…

  • कर्ज व इतर घेणे रक्कम – ५ पैसे
  • जीएसटी – १६ पैसे
  • कॉर्पोरेशन टॅक्स -१५ पैसे
  • इन्कम टॅक्स – १५ पैसे
  • केंद्रीय अबकारी शुल्क – ७ पैसे
  • आयात शुल्क – ५ पैसे
  • नॉन-टॅक्स रिव्हेन्यू – ५ पैसे
  • नॉन-डेट कॅपिटल रिसीट – २ पैसे

एक रुपयातील खर्च…

  • निवृत्तीवेतन – ४ पैसे
  • अनुदान – ८ पैसे
  • पुरस्कृत योजना – ९ पैसे
  • कर्जफेड – २० पैसे
  • संरक्षण – ८ पैसे
  • राज्यांचा वाटा – १७ पैसे
  • विविध योजना – १५ पैसे
  • फायनान्स कमीशन व अन्य ट्रान्सफर – १० पैसे
  • इतर खर्च – ९ पैसे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news