सिक्कीममध्ये कर्तव्य बजावत असताना दोन जवान शहीद

सिक्कीममध्ये कर्तव्य बजावत असताना दोन जवान शहीद

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिक्कीममध्ये कर्तव्य बजावत असताना भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले. हवालदार एस मैती आणि नाईक पारवे किशोर हे सिक्कीमच्या पूर्व सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्युटीवर असताना वाहन चालवत होते, यादरम्यान ते दोघेही शहीद झाले, असे भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले. जवानांच्या हौतात्म्याबद्दल भारतीय लष्कराने शोक व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news