Tunisha Sharma Death : शीझान खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

sheezan khan
sheezan khan

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यूप्रकरमी अभिनेता शीझान खानला वसई कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज पोलिसांनी कोर्टात हजर केले असता वसई कोर्टाने त्याला १४ न्यायालयीन कोठडीचा आदेश सुनावला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news