आजचे राशिभविष्य (२ फेब्रुवारी २०२३)

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on

आजचे राशिभविष्य (Today's Horoscope)

मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : आज आपल्या आरोग्याची काळजी करण्याची गरज नाही. सभोवतालचे लोक मनोधैर्य वाढवतील. वडिलांचा सल्ला धनलाभ करून देऊ शकतो.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. मदतीचा हात देण्यास तुमचे नातेवाईक तयारी दर्शवतील.[/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूंमुळे दिवस उत्साहवर्धक असेल. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : नोकरी पेशात असाल तर आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर तुमच्या कार्यक्षेत्रात करू शकता. तुम्ही खरेदीला गेलात तर स्वत:साठी चांगले कपडे घ्याल.[/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : कष्टाने यश मिळू शकेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. कुटुंबातील मतभेद दूर होतील.[/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्याची संधी मिळेल. ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केलीत, तर तुमच्या हितालाच बाधा येईल.[/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : विनाकारण स्वत:ला दोष देऊन तुमचा उत्साह घालवू नका. येनकेनप्रकारे आर्थिक लाभ होतील. पालकांचे आरोग्य हा दखल घेण्याचा व चिंतेचा विषय असेल.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : जे लोक बेरोजगार आहेत, त्यांना चांगली नोकरी मिळवण्यासाठी आणि अधिक मेहनत करण्याची गरज आहे. त्यामुळेच तुम्हाला योग्य परिणाम मिळतील.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : राहिलेली देणी परत मिळवाल किंवा प्रकल्पांसाठी निधी मागाल. कुटुंबातील सदस्यांना जीवनात विशेष स्थान असेल. प्रेमप्रकरण दोलायमान होऊ शकते.[/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : लोकांना नेमके काय हवेय हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून त्यांना काय हवे आहे, तेही समजून घ्या. परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : घरातील प्रलंबित कामे आज तुमचा वेळ खातील. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा, नाहीतर उद्या खूप उशीर झालेला असेल.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news