राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः कामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव आज जाणवेल. पैसे मिळविण्याच्या नव्या संधी लाभदायक असतील. चांगल्या मित्रांना बोलवा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. शेजार्यांशी झालेल्या भांडणामुळे मूड खराब होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः तुम्ही एकटे असाल. परंतु, शांत नाही. तुमच्या मनात आजसाठी नवीन चिंता असेल. चुकीच्या संवादामुळे कदाचित काही त्रास होऊ शकतो.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः धन लाभ होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूंमुळे दिवस उत्तेजनापूर्ण असेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः मतभिन्नता आणि दडपणामुळे चिडचिडे व्हाल. तुम्ही पैशापेक्षा नात्याला महत्त्व देतात; पण आज पैशांची किंमत समजू शकते.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी चांगला दिवस. ते साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यासाठी शरीरात पुन्हा ऊर्जा निर्माण करा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः कामाच्या ठिकाणी आज प्रेमाने भरलेले वातावरण राहील. आजच्या दिवशी केलेले स्वयंसेवी कामाचा उपयोग स्वत:कडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता. मुलांच्या यशाने अभिमान वाटेल. प्रेमाच्या द़ृष्टीने आजचा दिवस अविश्वसनीय असा असणार आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही तो आनंद साजरा कराल. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र/मैत्रीण पुढाकार घेण्याची शक्यता आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः कामाच्या ठिकाणी आज एका छान व्यक्तीशी ओळख होईल. गरजेच्या कामाला पूर्ण करून आज तुम्ही आपल्यासाठी वेळ नक्कीच काढाल.[/box]